AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील लोकप्रिय जोडी पुन्हा दिसणार एकत्र

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत शुभम आणि किर्तीची भूमिका साकारणारे कलाकार समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी घराघरात लोकप्रिय झाले. ही मालिका बंद झाली असली तरी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Apr 06, 2024 | 9:59 AM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लाडकी जोडी म्हणजे शुभम आणि कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी. ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.

1 / 5
'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'च्या गुढीपाडवा विशेष भागात समृद्धीला अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचालनात साथ देणार आहे. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करतात.

'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'च्या गुढीपाडवा विशेष भागात समृद्धीला अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचालनात साथ देणार आहे. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करतात.

2 / 5
आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहायला मिळत आहे. स्पर्धकांसोबतच सूत्रसंचालनही जोडीने सादर होतंय. समृद्धीसोबतच स्टार प्रवाह परिवारातले कलाकार सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडतील.

3 / 5
'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेतील सार्थक आणि 'साधी माणसं' मालिकेतील सत्यानंतर आता अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचानलाची भूमिका पार पाडताना दिसेल.

'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेतील सार्थक आणि 'साधी माणसं' मालिकेतील सत्यानंतर आता अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचानलाची भूमिका पार पाडताना दिसेल.

4 / 5
समृद्धी आणि हर्षदच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. त्यामुळे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पाहण्याची संधी 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'चा मंच घेऊन आला आहे. हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

5 / 5
Follow Us
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण