Home Decor : घराच्या सजावटीसाठी पाण्यात लावा ‘ही’ रोपं

या रोपांना सूर्यप्रकाशाची गरज कमी असते. (Plant this plants in water for home decoration)

1/5
Plant
अशी अनेक वनस्पती आहेत जी आपण मातीऐवजी पाण्यात वाढू शकता. यात इनडोअर रोपट्यांचा समावेश आहे. त्यांना सूर्यप्रकाशाची कमी गरज असते. ही झाडं आपण जारमध्ये लावून आपण सजवू शकतो. याच झाडांबद्दल जाणून घेऊया.
2/5
Bamboo Tree
आपण एका काचेच्या जारमध्ये बांबू ट्री ठेवू शकता आणि ते ड्रॉईंग रूम उत्तम दिसतं. बांबूचं झाड लावणं चांगलं मानलं जातं.
3/5
Peace Lili
पीस लिली - हवा शुद्ध करण्यासाठी सुगंधी पीस लिली उत्तम ठरते. या रोपांना जास्त छाटणी करण्याची आवश्यकता नसते.
4/5
Dresina
ड्रॅसिना वनस्पती खिडकीजवळ ठेवली जाऊ शकते. या झाडामुळे हवेची गुणवत्ता सुधारते. ही वनस्पती काही दगडांच्या मदतीने जारमध्ये लावता येते.
5/5
Plant
स्पायडर प्लान्टची लागवड करताना त्याची पानं पाण्यात बुडणार नाहीत याची काळजी घ्या. असं झाल्यास प्लान्टची पानं कोरडे होऊ शकतात. केवळ या वनस्पतीच्या मुळाखाली पाणी असावे.