Photo : मोदी, पवारांसह ‘या’ दिग्गज नेत्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, पाहा फोटो

देशभरात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात. | Modi, Pawar and few veteran leaders took corona vaccine, see photo

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:23 PM, 1 Mar 2021
1/5
Narendra Modi
पीएम मोदी यांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला.
2/5
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून लस घेतली.
3/5
Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी कोरोनाची लस टोचून घेतली.
4/5
Supriya Sule
सुप्रिया सुळे यांनी जे. जे. हॉस्पिटल,मुंबई येथे जाऊन कोरोनाची लस घेतली.
5/5
Nitish Kumar
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यांच्या आयजीआयएमएसमध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. लस घेतल्यानंतर ते 30 मिनिटे निरीक्षणामध्ये होते.