बाबा सिद्दीकी यांना कोणी दिली धमकी? सुरक्षा कधी वाढवली? हल्ल्याच्या वेळी पोलीस कुठे होते?
मुंबईत एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत तीन ते चार जणांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर त्यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
Most Read Stories