PHOTO | पूजा चव्हाणचे नवे फोटो, ‘सेल्फी विथ संजय राठोड’मुळे नव्या चर्चा

पूजा चव्हणाचे दररोज काही नवे फोटो तर काही व्हिडीओ समोर येत आहेत. (pooja chavan selfie sanjay rathod new photo)

  • Updated On - 9:48 pm, Wed, 24 February 21
1/6
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात 11 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यनंतर या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलंय. या ऑडिओ क्लिपनंतर  राज्यात खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात रोज नवनव्या गोष्टी बाहेर येत आहेत. पूजा व्हणाचे दररोज काही नवे फोटो तर काही व्हिडीओ समोर येत आहेत. पूजा चव्हाणचे समोर येत असलेले व्हिडीओ आणि फोटो पाहून सध्या राज्यात अनके तर्कवितर्क लावले जात आहेत.

2/6
भाजपकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात थेट संजय राठोड यांचं नाव घेतलं जातंय. त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूमुळे दु:ख झाल्याचं यापूर्वीच सांगितलेलं आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर पूजा आणि संजय राठोड एकत्र असलेले काही फोटो समोर आले आहेत. यातील काही फोटोंमध्ये पूजा चव्हाण ही संजय राठोड यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे.

3/6
तसेच काही फोटोंमध्ये पूजा ही संजय राठोड यांच्यासोबत हसत हसत सेल्फी घेताना दिसतेय. सध्या संजय राठोड यांनी आपले कार्यालयीन कामकाज सुरु केले असून ते सर्व सरकारी बैठका, चर्चांमध्ये भाग घेत आहेत. संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे सेल्फी घेतानाचे काही नवे फोटो समोर आले आहेत.

4/6
समोर आलेल्या नव्या फोटोंनुसार पूजाला काही गिफ्टही मिळाल्याचं दिसतंय. मिळालेल्या गिफ्ट्समध्ये सोन्याची अंगठी,  सोन्याची चैन, महागडी साडी, पर्स असं बरंच काही दिसतेय. काही फोटोंमध्ये तर महसूल राज्यमंत्री संजय राठोड अशा नावाच्या पॅकिंगचे गिफ्ट्स दिसत आहेत. दरम्यान गिफ्ट्सचे फोटो समोर आल्यानंतर पूजाला भेटलेल्या मौल्यवान भेटवस्तू  नेमक्या कोणी दिल्या, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

5/6
पूजाच्या आत्महत्येनंतर पूजा आणि संजय राठोड यांचे यापूर्वीसुद्धा अनेक फोटो समोर आले आहेत. यातील काही फोटोंमध्ये पूजा चव्हाण संजय राठोड यांचा फोटो असलेला केक खाताना दिसतेय. तर काही फोटोंमध्ये  गबरू नाव लिहलेला केक दिसतो आहे. त्यानंतर आता आणखी नवे फोटो  बाहेर आले आहेत. नव्या फोटोंमध्ये पूजा साडी घातलेली दिसते आहे.

6/6
पूजा चव्हाण सेल्फी घेताना.
पूजा चव्हाण सेल्फी घेताना.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI