AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती कोटी रुपयांची मालकीण आहे प्रतीक बब्बरची बायको?

अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने नुकतीच लग्नगाठ बांधली. प्रतीकने अभिनेत्री प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Feb 17, 2025 | 3:08 PM
Share
प्रिया बॅनर्जी आणि प्रतीक बब्बर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. शुक्रवारी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाइन डेला दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं.

1 / 5
प्रतीकच्या मुंबईतील घरीच त्याचा हा लग्नसोहळा पार पडला. प्रिया हिच्यासोबत प्रतीक याचं दुसरं लग्न आहे. सध्या  सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

प्रतीकच्या मुंबईतील घरीच त्याचा हा लग्नसोहळा पार पडला. प्रिया हिच्यासोबत प्रतीक याचं दुसरं लग्न आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

2 / 5
प्रिया हिच्याबद्दल सांगायचं झाल  तर, ती देखील अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये प्रियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण अद्यापही प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकलेली नाही.

3 / 5
प्रिया बॅनर्जीची एकूण संपत्ती सुमारे 2 दशलक्ष डॉलर आहे आणि तिचे मासिक उत्पन्न सुमारे 9 लाख रुपये आहे.  विविध मार्गांनी प्रिया कोट्यवधीची माया कमावतेय

प्रिया बॅनर्जीची एकूण संपत्ती सुमारे 2 दशलक्ष डॉलर आहे आणि तिचे मासिक उत्पन्न सुमारे 9 लाख रुपये आहे. विविध मार्गांनी प्रिया कोट्यवधीची माया कमावतेय

4 / 5
सिनेमा आणि वेब सिरीजमधील अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कमाई करते. सोशल मीडियावर देखील प्रिया कायम सक्रिय असते.

सिनेमा आणि वेब सिरीजमधील अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कमाई करते. सोशल मीडियावर देखील प्रिया कायम सक्रिय असते.

5 / 5
Follow Us
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला