AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रिती झिंटाची मुलं कोणता धर्म पाळतात? अभिनेत्रीकडून खुलासा, म्हणाली “पती नास्तिक असला तरी..”

अभिनेत्री प्रिती झिंटाने जिन गुडइनफशी लग्न केलं. या दोघांना जुळी मुलं आहेत. लग्नानंतर प्रिती परदेशात स्थायिक झाली. तर कामानिमित्त ती भारतात ये-जा करते. नुकत्याच एका पोस्टमध्ये तिने तिची मुलं कोणता धर्म पाळतात, याविषयी सांगितलं आहे.

| Updated on: Apr 30, 2025 | 3:31 PM
Share
अभिनेत्री प्रिती झिंटा तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर एका युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रितीने तिच्या मुलांच्या धर्माविषयी सांगितलं. आपली मुलं कोणता धर्म पाळतात, याचा खुलासा तिने केला आहे.

1 / 6
एक्स (ट्विटर) अकाऊंटवर चाहत्यांसोबत संवाद साधत असताना अभिनेत्री प्रिती झिंटाने तिच्या मुलांविषयीच्या प्रश्नाचं मोकळेपणे उत्तर दिलं. प्रितीने 2016 मध्ये जिन गुडइनफशी लग्न केलं. 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून ती जुळ्या मुलांची आई बनली.

2 / 6
एका युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना तिची मुलं कोणत्या धर्माचं पालन करतात हे प्रितीने स्पष्ट केलं. तिने लिहिलं, 'मला माफ करा, पण मी यावर अचानकपणे बोलतेय. या प्रश्नामुळे मला PTSD चा (Post-Traumatic Stress Disorder, मनावर आघात करणारी एखादी घटना घडल्यानंतर निर्माण झालेला तणाव) त्रास होतो. आई बनल्यानंतर आणि परदेशात राहिल्यानंतर मी याची खात्री करते की माझ्या मुलांनी विसरू नये की ते अर्धे भारतीय आहेत.'

3 / 6
'माझा पती नास्तिक असल्याने आम्ही मुलांना हिंदू संस्कृतीविषयी शिकवतोय. दुर्दैवाने मला सतत टीकेचा सामना करावा लागतोय आणि प्रत्येकवेळी माझ्या निवडीचं राजकारण करून माझ्याकडून हा छोटा आनंद हिरावून घेतला जातो. मला असं वाटतंय की मी कोण आहे याबद्दल किंवा माझ्या मुलांना त्यांच्या धर्माबद्दल शिकवण्यात अभिमान आहे याबद्दल सतत उत्तर देत राहावं लागेल', असं तिने पुढे म्हटलंय.

4 / 6
प्रिती झिंटा राजकारणात पाऊल ठेवणार असून ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावरही तिने सडेतोड उत्तर दिलंय. 'सोशल मीडियावरील लोकांची हीच समस्या आहे, प्रत्येकजण इतरांबद्दल फक्त मनं बनवू लागला आहे. मंदिरात जाणं, महाकुंभला जाणं आणि मी कोण आहे, माझी ओळख काय आहे याबद्दल अभिमान बाळगणं यांचा अर्थ असा होत नाही की मी राजकारणात किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे', असं तिने स्पष्ट केलं.

5 / 6
'भारताबाहेर राहिल्यानंतर मला माझ्या मातृभूमीचं खरं महत्त्व समजलंय आणि प्रत्येकासारखंच मीसुद्धा भारत आणि भारतीय गोष्टींचं आता अधिक कौतुक करते', असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.