मोदींच्या वक्तव्याचा पुण्यात निषेध, राष्ट्रवादी काँग्रेसचं शिवाजीनगर आंदोलन

नरेंद्र मोदींनी यांनी हे वक्तव्य केल्यापासून सगळ्या स्थरातून त्यांच्यावरती टीका होत, पण भाजपचे नेते या प्रकरणावर शांत का आहेत असाही सवाल उपस्थित झाला आहे.

| Updated on: Feb 09, 2022 | 11:59 AM
ज्या छत्रपती शिवरायांनी जात, धर्म, प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेत स्वराज्याची स्थापना केली, अशा या महाराष्ट्र प्रांताबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप केला आहे. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले आहे.

1 / 8
आंदोलनाच्या स्थळी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी मोंदीच्या धोरणाच्या विरोधात घोषणा देखील दिल्या.

2 / 8
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांवरती किती प्रेम आहे हे त्यांनी दाखवून  दिले आहे. तसेच त्यांनी बिहार आणि उत्तरप्रदेशच्या लोकांचा अपमान केला आहे. याचे परिणाम तुम्हाला येणा-या महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल.

3 / 8
कोरोनाच्या काळात महाराष्ट्रामधून कोरोना इतर राज्यात प्रसार झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्यांना अनेकांनी अनेक माध्यमांतून फटकारले पाहायला मिळते. अचानर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मजूर गोरगरीब रस्त्याने चालत घरी जात असल्याचं चित्र होतं. त्याकाळात काँग्रेसने त्यांना घरी पोहचवण्याचं काम केलं असं काही लोकांचं म्हणण आहे.

4 / 8
दोनवर्षांपुर्वी अनेकांनी हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करू आपलं घर गाठलं. घरी जात असताना अनेकांचा जीव गेला. तसेच अनेकांचे अपघात याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील नेटक-यांनी  उपस्थित केला आहे.

5 / 8
सुरूवातीच्या काळात कोरोना ज्यावेळी उंबरठ्यावर होता, त्यावेळी तुम्ही डोनॉल्ड ट्रम्प यांचं स्वागत करण्यात गुंतला होता असा आरोप एका नेटक-यांने मोदी यांना केला आहे.

6 / 8
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदी यांचा खरपूस शब्दात समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले की कोरोना वाढत असताना आम्ही कोणालाही थाळी वाचवण्यास सांगितले नाही, तसेच ज्यांनी थाळ्या वाजवल्या ते आता त्याचे परिणाम भोगत आहेत.

7 / 8
नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केल्यापासून सगळ्या स्थरातून त्यांच्यावरती टीका होत, पण भाजपचे नेते या प्रकरणावर शांत का आहेत असाही सवाल उपस्थित झाला आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.