हा भारतीय मसाला जगभर लोकप्रिय, मसाल्यामुळे पदार्थाला येत आणखी चव
भारतात एक असा मसाला आहे ज्याला जगात सर्वाधिक मागणी आहे. जगात त्याचे सर्वाधिक उत्पादन ग्वाटेमाला आणि भारतात आहेत. त्याला मसाल्यांची राणी म्हणतात. ते नाव वेलची आहे. वेगलचीला मसाल्यांची राणी का म्हणतात ते जाणून घ्या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
