AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राम तेरी गंगा मैली’मधील ही अभिनेत्री आता कशी दिसते? 30 वर्षानंतरचा लूक पाहून व्हाल थक्क

‘राम तेरी गंगा मैली’ मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री आता कशी दिसते? 30 वर्षांपासून आहे इंडस्ट्रीपासून दूर. नवीन लुक पाहून चाहत्यांनी देखील केलं प्रचंड कौतुक.

| Updated on: Jun 18, 2026 | 12:13 PM
Share
1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गेली जवळपास 30 वर्ष अभिनयापासून दूर असलेल्या मंदाकिनी यांनी अलीकडेच आपला संपूर्ण लूक बदलला असून त्यांचा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1 / 5
62 वर्षीय मंदाकिनी यांनी नुकतेच केस कट करून नवीन हेअरस्टाईल केली असून केसांना रंगही दिला आहे. त्या मुलीसोबत सलूनमध्ये गेल्या होत्या. नवीन लूकमधील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून पार्श्वभूमीला त्यांच्या गाजलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातील ‘सुन साहिबा सुन’ हे गाणे ऐकू येते.

2 / 5
मंदाकिनींचा हा नवा अंदाज पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. आजही तितक्याच सुंदर दिसता, हा हेअरकट तुम्हाला खूप शोभतो, माझ्या बालपणीची आवडती अभिनेत्री अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या.

3 / 5
1980 च्या दशकात मंदाकिनी यांची लोकप्रियता शिखरावर होती. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांनी त्यांना ‘राम तेरी गंगा मैली’मधून चित्रपटसृष्टीत संधी दिली होती. या चित्रपटाच्या यशानंतर त्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.

4 / 5
आज त्या अभिनय क्षेत्रापासून दूर असल्या तरी सोशल मीडियावर सक्रिय आहेत. मंदाकिनी यांचा नवा लूक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या सौंदर्याचे आणि आत्मविश्वासाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला