दसऱ्याच्या दिवशी दारात काढा आकर्षक रांगोळ्या, वाढेल दाराची शोभा
नवरात्री सुरु असल्यामुळे प्रत्येक जण दसऱ्याच्या प्रतिक्षेत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दसरा सणाचं महत्त्व फार मोठं आहे. भारतात दसरा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे. या मोठ्या सणाच्या दिवशी अनेक जण दारात रांगोळी काढतात...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
