Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 15 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 14, 2023 | 6:37 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला सकारात्मक वातावरण अनुभूती होईल. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळू शकते. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकाल. विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आज थोडं सुस्त आणि अस्वस्थ वाटू शकते. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. मोठी जोखीम पत्कारणं टाळा. आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आजचा दिवस लाभदायक आहे. कमी मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमच्या नुकसानीचं नफ्यात रूपांतर करू शकता. विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकतात. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज कामात कामगिरी चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बॉसचे सहकार्य मिळेल. तुम्हाला नवीन संधी किंवा नवीन नोकरी मिळू शकते. अविवाहित असलेल्या चांगलं स्थळ चालून येईल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुम्ही भाग्यवान असाल. आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. एखाद्या अध्यात्मिक ठिकाणी जाण्याची योजना आखाल. तुम्हाला तुमच्या वडिलधाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. कौटुंबिक पातळीवर आनंद असेल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज आरोग्यविषयक समस्या डोकं वर काढू शकतात. तुम्हाला एकटेपणा जाणवेल. अस्वस्थ वातावरणात संध्याकाळी  तुम्हाला वडीलधाऱ्यांची मदत मिळेल. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज तुम्हाला फायदेशीर व्यावसायिक ऑर्डर मिळू शकतात. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही कामात व्यस्त राहाल.तुमच्या वैयक्तिक जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आज तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकाल. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण करू शकता.दीर्घकालीन आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज परिस्थिती चांगली राहील. तुमच्या आजूबाजूचे लोक प्रगती पाहून अस्वस्थ होतील. पण धीर धरा आणि सहज नफ्याची अपेक्षा करू नका. गरज पडल्यास ज्येष्ठांची मदत घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.