AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 20, 2023 | 7:03 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
अपेक्षित घडामोडी घडतील. योजनाबद्ध पद्धतीने कामं करा. जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका. काही ठिकाणी नुकसान सहन करावं लागू शकतं. शुभ अंक 3 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
मानसिक समाधान खूप महत्त्वाचं असतं. भौतिक सुखांच्या मागे धावताना मानसिकरित्या अडचणीत येऊ शकता. कोणत्याही कामासाठी आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. शुभ अंक 10 आणि शुभ रंग निळा राहील.

3 / 10
कुटुंबियांसोबत फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. त्यामुळे कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण राहील. डोकं शांत ठेवा आणि पुढील योजना आखा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आजचा दिवस एकदम मस्त जाईल. पण धीराने घ्या. उत्साहाच्या भरात कोणताही शब्द देऊ नका. नाहीतर संपूर्ण प्रकार अंगाशी येऊ शकतो. नवीन करार पक्का कराल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आपल्या गरजांवर नियंत्रण ठेवलं की आपोआप पैशांची बचत होईल. याची प्रचिती देणारा आजचा दिवस आहे. काही कारणावरून भावंडांशी वाद होईल. जागेचा व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 42 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
आत्मविश्वासाने एक एक पाऊल टाकत राहा. त्यामुळे कामं झटपट होतील. काही ठिकाणी वादाची ठिणगी पडेल. पण डोकं शांत ठेवून पुढे जात राहा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीची प्रचिती येईल. गेल्या काही दिवसांपासून असलेली बचतीच्या सवयीमुळे मोठा फायदा होईल. गरजेच्या वेळी पैसे कामी येतील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
प्रेम प्रकरणात आज वादाचा दिवस ठरेल. घरच्यांच्या विरोध सहन करावा लागू शकतो. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ राहाल. प्रवास करणं टाळा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
कौटुंबिक पातळीवर काही अडचणी येतील. जमिनीच्या वादामुळे पुरते हैराण होऊन जाल. आसपासच्या लोकांनी जागेत अतिक्रमण केल्याने न्यायालयाची पायरी चढावी लागेल. शुभ अंक 25 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.