AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 20 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 19, 2023 | 7:04 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज एखादा निर्णय झटपट घेऊ शकता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेले प्रश्न मार्गी लागतील. भावकीतील जमिनीचा वाद संपुष्टात येईल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
साध्या सरळ स्वभावाचा कधी कधी फटका बसतो. याची जाणीव तुम्हाला होईल. आसपासच्या लोकांवर परिणाम दिसून येईल. मेहनत करूनही हाती खाही खास लागणार नाही. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
मागच्या काही दिवसांपासून आलेली मरगळ दूर होईल. तसेच उत्साह वाढलेला राहील. मित्र परिवाराकडून मदतीचा हात मिळेल. कामाच्या ठिकाणी असलेल्या जबाबदारी योग्यरित्या पार पाडाल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज नकारात्मकता आणि जबाबदाऱ्यांचा भार सोसावा लागेल. आपलं लक्ष्य गाठताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकतं.शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. एखादी मोठी ऑर्डर तुम्हाला मिळू शकते. कौटुंबिक वाद संपुष्टात येतील.  शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
आज काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. आपल्या वाणीमुळे प्रभाव पडेल. सकारात्मक विचारांमुळे प्रगती साध्य कराल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आज काही गोष्टींमुळे तुमचं लक्ष विचलीत होईल. कोणत्याच गोष्टीत मन रमणार नाही. त्यामुळे आर्थिक फटका बसू शकतो. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
कामावर लक्ष केंद्रीत करा. आपल्या हातून चूक होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या माणसांची देखभाल करा. नातेवाईकांच्या भेटीगाठी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.