AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 4 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 03, 2023 | 9:48 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
तुम्हाला करिअरबद्दल चांगली बातमी मिळू शकते.छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद घालणे टाळा. घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

2 / 10
आज दिवस आळसावलेला वाटेल. पण आळस झटका आणखी कामाला लागा.नोकरी शोधणाऱ्यांना योग्य नोकरी मिळू शकते. मुलांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज तुम्ही तुमच्या शत्रूंवर आणि विरोधकांवर सहज विजय मिळवू शकाल. कठोर निर्णय घेताना वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
तुमच्या मेहनतीला आज फळ मिळेल. तुमचे विरोधकही तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील. कामाशी संबंधित एखाद्या छोट्या प्रवासाला जाऊ शकता. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला भावकीचा वाद संपुष्टात येईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

5 / 10
आज तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल आणि हुशारीने पैसे गुंतवाल. समाजात वावरताना नम्र स्वभाव महत्त्वाचा असतो. घरगुती गोष्टींकडे लक्ष केंद्रित कराल.आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष नको. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
आज तुम्हाला आत्मविश्वास दुणावलेला वाटेल. एखाद्या योजनेची कार्यक्षमतेने अंमलबजावणी करू शकता. कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा. अतिउत्साहापोटी कौटुंबिक व्यवसायात भांडवल गुंतवू नका. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
चिंता आणि अस्वस्थतेमुळे आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार नाही. मित्र मंडळी किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मदत मिळू शकेल.शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
आज तुम्ही विनाकारण काही कामात अडकून जाल. निरुपयोगी कामांमध्ये तुमचा वेळ वाया गेल्याने हाती काहीच लागणार नाही. मानसिक शांतता मिळवण्यासाठी देवदर्शन घ्या. शुभ अंक 22 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळते. गुंतवणुकीत आर्थिक लाभ मिळू शकतो. काही लोकांच्या अचानक भेटीगाठी होतील. जुने मतभेद संपुष्टात येतील. समाजात मानसन्मान वाढेल. शुभ अंक  15 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.