AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 24 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 23, 2024 | 5:46 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज तुम्ही काही महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कामाचा वेग पाहून इतरांना आश्चर्याचा धक्का बसेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
नोकरी करणाऱ्या लोकांना आज कामातून दिलासा मिळेल. आज तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुम्हाला त्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य राहील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुमच्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याने तुम्ही प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने पार पाडाल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज तब्येतीकडे लक्ष द्याल. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या जोडीदाराला पूर्ण वेळ द्याल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. आज घरात आनंदाचे वातावरण असेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्हाला कामाची कार्यक्षमता वाढवावी लागेल. घरात असलेल्या कार्यासाठी आज तुम्ही खरेदीसाठी जाऊ शकता. हातात किती पैसा आहे हे पाहून खर्च करावा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज तुम्ही तुमच्या करिअरबाबत काही योजना आखू शकता. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. वेळेचं नियोजन करावं लागेल. आज तुमचे वैवाहिक जीवन चांगले जाणार आहे. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
ऑफिसमध्ये आज कामात थोडे व्यस्त असाल. बॉ़सचा राग पाहता काही सांगण्याची हिम्मत होणार नाही. सहकारी तुम्हाला साथ देतील. आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. तुमचा पैसा काही मुलांच्या शिक्षणावर खर्च होऊ शकतो. कामाच्या बाबतीत, तुम्हाला अनुभवी लोकांशी संपर्क वाढवावा लागेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. पण कोणासमोर व्यक्त होताना हातचं राखून ठेवा. कामं झटपट आटपण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा