AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lucky Zodiac : 11 जुलैला या राशींसाठी असेल लकी दिवस, कसं असेल ग्रहमान?

5 Lucky Zodiac 11 July : 11 जुलै हा दिवस 5 राशींसाठी खास ठरु शकतो. या 5 राशीच्या लोकांसाठी धाडसी निर्णय घेण्यासाठी हा दिवस चांगला ठरु शकतो. तसेच लव्ह करियर, व्यवसाय, आरोग्याबाबत 5 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 10, 2025 | 11:34 PM
Share
11 जुलै 2025, शुक्रवार हा विशेष दिवस आहे. शुक्रवारी वैधृती योग तयार होत आहे. शुक्रवारी  प्रतिपदा तिथी आहे. शुक्रवार अनेक राशींसाठी फलदायी ठरु शकतो. शुक्रवारी पूर्वाषाढा नक्षत्राचा योग जुळून आला आहे. शुक्रवारी कोणत्या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल? हे जाणून घेऊयात. शुक्रवारी चंद्र धनु आणि मकर राशीत असणार आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

1 / 6
वृषभ : शुक्रदेवाच्या आशीर्वादामुळे शुक्रवारी वृषभ राशीच्या लोकांना सुख प्राप्त होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. संपत्तीतून फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीसाठी गुलाबी रंग भाग्यवान असणार आहे.  तर 6 हा लकी नंबर ठरु शकतो. लक्ष्मी देवीला पांढरे फुले अर्पण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
कर्क : कर्क राशीच्या लोकांचं ऑफीसमध्ये/कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकतं. जॉबबाबत नवी संधी उपलब्ध होतील. वैवाहिक आयुष्यात आनंद राहिली. शुभ रंग : चांदी कलर. लकी नंबर : 2. उपाय : तांदूळ दान करा.  (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 6
धनु : दिवसाच्या पहिल्या काही तासांसाठी चंद्र तुमच्या राशीत असेल. त्यानंतर तो रास बदल करणार आहे. शुक्रवारी धनु राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. रखडलेली कामं मार्गी लागतील. शुभ रंग : पिवळा. शुभ क्रमांक: 3. भगवान विष्णूला केळी अर्पण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
मकर : चंद्र मकर राशीत असणार आहे. मकर राशीच्या लोकांना धनलाभ होऊ  शकतो. ऑफीस/कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. शुभ रंग: राखाडी. शुभ क्रमांक: 8. उपाय: संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
मीन राशीसाठी शुक्रवार शुभ राहील. मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. जुने वाद मिटू शकतात. कुटुंबात सौहार्दाचे वातावरण राहील. शुभ रंग: हलका हिरवा. लकी नंबर : 7. उपाय: तुळशीसमोर दिवा लावा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

6 / 6
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी