AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसा, नोकरी, प्रेम होत्याचं नव्हतं होईल; पुढचे 53 दिवस 3 राशींसाठी असतील भयानक!

शुक्र तारा मावळल्यामुळे 11 डिसेंबर 2025 पासून पुढील 53 दिवस तूळ, वृश्चिक आणि मकर राशींना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. प्रेमसंबंध, आर्थिक स्थिती आणि घरगुती जीवनात गुंतागुंत वाढू शकते. मानसिक अशांतता आणि नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी संयम आणि शांत संवाद महत्त्वाचा ठरेल. हा काळ आत्मचिंतन आणि सावधगिरीचा आहे.

| Updated on: Dec 11, 2025 | 11:33 PM
Share
ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत शुभ ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्र हा भौतिक सुखे, भावनिक संतुलन आणि समृद्धीचा मुख्य कारक आहे. त्याच्या प्रभावामुळे जीवनात सौंदर्य, कला, प्रेमसंबंध आणि आर्थिक प्रगती येते. विलासी वस्तू, आकर्षक वस्त्रे, दागिने, वाहने आणि घरगुती सुख-सुविधा यांचा संबंध शुक्राशी जोडला जातो. व्यवसायातील यश, सद्भावना आणि आकर्षणशक्तीही शुक्राच्या प्रभावावर अवलंबून असते.

1 / 5
सुख, समृद्धी आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करणारा हा शुक्र ग्रह 11 डिसेंबर 2025 रोजी मावळला आहे. शुक्र मावळण्याच्या खगोलीय घटनेला ज्योतिषशास्त्रात "शुक्र तारा मावळ" म्हणून ओळखले जाते. या पुढचे ५३ दिवस शुक्र ग्रह या अवस्थेत राहील. त्यामुळे याचा नकारात्मक परिणाम राशी चक्रातल्या 3 राशींवर होणार आहे.  त्या 3 राशी कोणत्या ते पाहूया.

2 / 5
शुक्र हा तूळ राशीचा स्वामी असल्याने त्याच्या अस्तामुळे या राशीला सर्वाधिक आव्हाने येतील. मानसिक अशांतता वाढू शकते, प्रेमसंबंधात गैरसमज किंवा अंतर येऊ शकते. खर्च अनियंत्रित वाढतील, प्रिय वस्तू हरवण्याची भीती राहील. वैवाहिक जीवनात किरकोळ कारणांवरून तणाव निर्माण होऊ शकतो. शुभ कार्यांत अडथळे येतील. संयम ठेवा, शांतपणे संवाद साधा आणि साधेपणाने वागा, परिस्थिती लवकर सुधारेल.

3 / 5
वृश्चिक राशीला शुक्र अस्ताचा थेट परिणाम नातेसंबंध आणि भागीदारीवर होईल. वैवाहिक जीवनात अस्वस्थता जाणवेल, जोडीदाराशी संवाद बिघडू शकतो. खर्च वाढून बचत कमी होईल. चिंता आणि अनिर्णयामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. प्रेम जीवनात अस्थिरता येऊ शकते. नात्यात कठोर शब्द टाळा. हा काळ आत्मचिंतन आणि संयमाचा आहे.

4 / 5
मकर राशीला घरगुती आणि वैयक्तिक जीवनात गुंतागुंत निर्माण होईल. घरातील वातावरण तणावपूर्ण राहू शकते, जवळच्या व्यक्तींशी मतभेद होतील. प्रेमसंबंधात भावनिक असंतुलन आणि अंतर जाणवेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. कामात मंदी आणि निर्णयक्षमतेत अनिश्चितता येऊ शकते. शांतता, संयम आणि विवेकाने परिस्थिती हाताळा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

5 / 5
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.