venus transits Zodiac | शुक्राच्या संक्रमणामुळे या 5 राशींचे भाग्य खुलणार! नोकरीत होणार प्रचंड लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार उद्या म्हणजेच ३१ मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या या संक्रमणामुळे काही राशींच्या जीवनात लक्षणीय बदल होईल. त्याच वेळी, काही राशीच्या चिन्हांनी शुक्राच्या संक्रमणादरम्यान सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, वैभव, प्रेम, सौंदर्य, विलासी वैवाहिक जीवनाचा कारक मानला गेला आहे. जेव्हा जेव्हा शुक्राच्या राशीत बदल होतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. 31 मार्च 2022 रोजी शुक्र राशी बदलेल. शुक्राचा हा राशी बदल मकर राशीतून कुंभ राशीत होईल. शुक्र 27 एप्रिलपर्यंत या स्थितीत राहणार आहे. त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करेल.

| Updated on: Mar 30, 2022 | 11:36 AM

1 / 6
मेष : शुक्राचे हे संक्रमण आर्थिक दृष्टिकोनातून लाभदायक आहे. संक्रमणादरम्यान अनेक स्त्रोतांकडून धनलाभ होईल. व्यवसायात आर्थिक लाभाचे लक्षण आहे. यासोबतच भागीदारीच्या कामात धनलाभ होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही बोलाल ती पूर्व दिशा असेल. सर्व बाजूनी पैसेच पैसे येतील

2 / 6
वृषभ : या काळात कामात नीरसता राहील. ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरीत तुम्हाला असुरक्षितता जाणवेल. अनावश्यक खर्च वाढतील. पण  कुटुंबातील वातावरण शांत राहील. नव्या आयुष्याची सुरुवात कराल.

3 / 6
मिथुन : शुक्राचे संक्रमण शुभ व लाभदायक ठरेल. या दरम्यान, क्षेत्रात प्रचंड यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या कामाचे कौतुक होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरी बदलण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात.

4 / 6
कर्क : शुक्राच्या या भ्रमणात दैनंदिन कमाईत वाढ होईल. तसेच तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. शेअर बाजारातून आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये मात्र आर्थिक लाभ होईल. पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे.

5 / 6
सिंह : व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायाचा विस्तार होईल. तसेच, व्यावसायिक भागीदारांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. नोकरीसाठी प्रवास करावा लागू शकतो. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. जीवनसाथीसोबतचे संबंध मधुर होतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातूनही हे संक्रमण फायदेशीर ठरेल. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.