PHOTO | तुम्हीही बँकेकडून कर्ज घेतलंय? RBI च्या ‘या’ योजनेमुळे कमी होईल EMI, जाणून घ्या नेमकी योजना काय?

जर तुम्ही बँकेशी संपर्क साधला तर बँकेद्वारे आरबीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र आहात की नाही याची चाचपणी केली जाईल. (RBI Loan Restructuring 2.0 scheme)

| Updated on: May 31, 2021 | 2:10 PM
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम हा सर्वच व्यवसायांवर झाला आहे. सद्यस्थितीत अनेक व्यापाऱ्यांकडे पुरेसे भांडवल नसल्याने त्यांना व्यवसाय चालवण्यास अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांना कर्जाचा हफ्ते फेडताना नाकीनऊ येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आरबीआयने कर्जाचे पुनर्गठन 2.0 (Loan Restructuring 2.0) चे जाहीर केले आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यावसायिकाला जुन्या कर्जाची परतफेड करण्यास त्रास होत असेल तर तुम्हीही आरबीआयच्या योजनेचा लाभ घेऊ शकता.

1 / 7
लोन रिस्‍ट्रक्‍चरिंग म्हणजे रिझर्व्ह बँकेने जुन्या कर्जाच्या अटी सुलभ केल्या आहेत. याअंतर्गत बँक आणि ग्राहक या दोघांनाही सुविधा मिळतात. तसेच कर्जातील डिफॉल्टची व्याप्तीही कमी होईल. हे बँक कर्जाची मुख्य रक्कम आणि त्यावरील व्याज अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास अनुमती देते. साधारणपणे, कर्ज पुनर्रचनाचा पर्याय हा शेवटी निवडला जातो.

2 / 7
 या योजनेंतर्गत बँकांनी 25 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची पुनर्रचना करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. यासाठी अनेक कर्जदारांनी रिझॉल्‍युशन फ्रेमवर्कची मंजुरी मिळविली आहे. तसेच यातंर्गत कर्जदारांना संपर्क केला जात आहे.

3 / 7
व्यवसायात नुकसान होतेय आणि धंदा चालत नाही, मग यशासाठी करा हे उत्तम उपाय

4 / 7
जर तुम्ही बँकेशी संपर्क साधला तर बँकेद्वारे आरबीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र आहात की नाही याची चाचपणी केली जाईल. त्यानंतर कर्जासाठी पात्र असलेल्या इतर आर्थिक नोंदी तपासल्या जातील. तसेच जर कर्ज पुनर्रचनेबाबत बँकेत काही गडबड झाल्यास ती रद्द करता येईल. त्याचबरोबर जर आर्थिक रेकॉर्ड नीट असेल तर तुम्हाला मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जाची रक्कम परत करण्यासाठी EMI ची सूट दिली जाईल. तसेच कर्जाच्या इतर अटींमध्ये बदल होतील.

5 / 7
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार,  या कर्जाच्या पुनर्रचनेचा फायदा फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांचे कर्ज 31 मार्च 2021 पर्यंत स्टँडर्ड अकाऊंट प्रकारात येते. म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत कर्जाचा एकही हप्त्याची थकबाकीदार असू नये.

6 / 7
500 रुपयांच्या नोटीबाबत शासनाची मोठी माहिती

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.