AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 लाखांपेक्षा अधिक पगार, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, तब्बल इतक्या जागांसाठी भरती

Recruitment Process 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

| Updated on: Apr 19, 2024 | 5:53 PM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे 490 पदांवर ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी नक्कीच आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे 490 पदांवर ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी नक्कीच आहे.

1 / 5
ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी असून लगेचच अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी असून लगेचच अर्ज करावीत.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.

3 / 5
aai.aero. या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

aai.aero. या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 27 वयापर्यंतचे लोक या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. विशेष म्हणजे एका लाखापेक्षा अधिक पगार मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 27 वयापर्यंतचे लोक या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. विशेष म्हणजे एका लाखापेक्षा अधिक पगार मिळणार आहे.

5 / 5
Follow us
जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप.
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO.
मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO
मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO.
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला...
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला....
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?.
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात.
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?.
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?.
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO.