Chanakya Niti : अडचणी दूर करण्यासाठी अशा लोकांपासून ठेवा अंतर, जाणून घ्या चाणक्य नीती

आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार जीवनात काही लोकं तुमच्या समस्या दूर करण्याऐवजी त्या वाढवण्याचे काम करतात. अशा लोकांपासून अंतर ठेवलेलं बरं राहील, असं चाणक्य नीतीत सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत ते लोक.

| Updated on: May 29, 2023 | 8:54 PM
ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल राग आहे त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवावे. तुमच्या कर्तृत्वाचा किंवा संपत्तीचा राग करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. त्यांच्या नकारात्मक भावनांमुळे तुमचं नुकसान होऊ शकते. काही चांगल्या संधी ते तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत.

1 / 5
कोणतेही नाते, मग ते प्रेम असो किंवा मैत्री, विश्वासाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. विश्वास नसलेल्या किंवा अप्रामाणिक असलेल्या लोकांपासून दूर राहावे. अशा व्यक्तींशी संबंध ठेवल्याने विश्वासघात होऊ शकतो किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनातील मौल्यवान माहिती गमावली जाऊ शकते.

2 / 5
मूर्ख व्यक्तींपासून कायम अंतर ठेवावं. कारण  त्यांच्या कृतींचा तुमच्या स्वतःच्या निर्णयांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचे होणारं कामही बिघडू शकते.

मूर्ख व्यक्तींपासून कायम अंतर ठेवावं. कारण त्यांच्या कृतींचा तुमच्या स्वतःच्या निर्णयांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचे होणारं कामही बिघडू शकते.

3 / 5
माणसाचा सर्वात मोठा शत्रू आळस आहे. चाणक्य नुसार ज्या लोकांमध्ये नेहमी आळस जास्त असतो किंवा ज्यांच्यात महत्वाकांक्षा कमी असते अशा लोकांपासून दूर राहा. त्यांच्यातील प्रेरणेचा अभाव तुमच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतो किंवा तुम्हाला रसातळाला नेऊ शकतो.

4 / 5
अहंकारामुळे व्यक्तीचे पतन होते. अति अहंकार किंवा अहंकारपणे वागणाऱ्या लोकांपासून नेहमी अंतर ठेवावे. त्यांच्या वागण्यामुळे नात्यात अनावश्यक वाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे तुमचा मान-सन्मानही दुखावला जाऊ शकतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.