जुना झाडू कसाही फेकताय? अशा पद्धतीने लावा विल्हेवाट, नाहीतर…
"झाडू तोडून फेकून देऊ नका, देवी लक्ष्मी रागावेल" - हे वाक्य तुम्ही तुमच्या आजीकडून किंवा कुटुंबातील मोठ्या लोकांकडून अनेकदा ऐकले असेल. ही एक पारंपारिक श्रद्धा आहे जी भारतीय समाजात पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. पण त्यामागील खरे कारण काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का की ? ही फक्त अंधश्रद्धा आहे की त्यात काही व्यावहारिक कल्पना लपलेली आहे?

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
