Rupert Murdoch रुपर्ट मर्डोक वयाच्या 91 व्या वर्षी चौथ्यांदा घटस्फोटाच्या तयारीत ; जाणून घ्या नेमकं काय झालं?

अभिनेत्री जेरी हॉलबरोबर लग्न केल्यानंतर मर्डोक यांनी ट्विट करत म्हटले होते की 'मी जगातील सर्वात भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असल्यासारखे वाटते. पुढील 10 दिवस आणखी ट्विट करणार नाही. आता प्रश्न उपस्थित होत आहे की असे काय घडले आहे की सहा वर्षांनंतर त्यांना जेरीपासून घटस्फोट घ्यायचा आहे.

| Updated on: Jun 23, 2022 | 2:13 PM
अमेरिकन अब्जाधीश मीडिया बिझनेसमॅन रुपर्ट मर्डोक वयाच्या 91 व्या वर्षी अभिनेत्री जेरी हॉलला घटस्फोट देणार आहेत. त्यांचा हा चौथा घटस्फोट असेल. त्यांनी 2016 मध्ये 65 वर्षीय जेरीसोबत लग्न केले होते.

अमेरिकन अब्जाधीश मीडिया बिझनेसमॅन रुपर्ट मर्डोक वयाच्या 91 व्या वर्षी अभिनेत्री जेरी हॉलला घटस्फोट देणार आहेत. त्यांचा हा चौथा घटस्फोट असेल. त्यांनी 2016 मध्ये 65 वर्षीय जेरीसोबत लग्न केले होते.

1 / 6
 मीडिया रिपोर्टनुसार सहा वर्षांनी दोघेही आपलं लग्न मोडणार आहेत. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांसह मरडॉकच्या जगभरातील मीडिया नेटवर्कमध्येही त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झळकल्या आहेत .

मीडिया रिपोर्टनुसार सहा वर्षांनी दोघेही आपलं लग्न मोडणार आहेत. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांसह मरडॉकच्या जगभरातील मीडिया नेटवर्कमध्येही त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झळकल्या आहेत .

2 / 6
मर्डोकने मार्च 2016 मध्ये जेरीशी लंडनमध्ये लग्न केले. गेल्या वर्षी मर्डोकने न्यूयॉर्कच्या टॅव्हर्न ऑन द ग्रीनमध्ये त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला होता. मर्डोकच्या मीडिया व्यवसायांमध्ये फॉक्स कॉर्पोरेशन, फॉक्स न्यूज चॅनेलची मूळ कंपनी आणि वॉल स्ट्रीट जर्नल्स न्यूज कॉर्प  यांचा समावेश आहे.

3 / 6
रुपर्ट मर्डोकचे पहिले लग्न पॅट्रिशिया बुकरशी झाले होते. ते लग्न 1956 ते 1967 पर्यंत चालले. यानंतर दुसरे लग्न अन्ना  मारिया टोर्वशी झाले. ते लग्न 1967 ते 1999 पर्यंत चालले. त्यानंतर मर्डोकने 1999 मध्ये वेंडी डेंगशी तिसरे लग्न केले. ते 2013 पर्यंत चालले. मर्डोकने 2016 मध्ये जेरी हॉलशी लग्न केले.

4 / 6
जेरीने 'बॅटमॅन' आणि 'द ग्रॅज्युएट' सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मर्डोकच्या आधी, जेरी हॉलने रॉक स्टार आणि गायक मिक जॅगरशी लग्न केले होते.

जेरीने 'बॅटमॅन' आणि 'द ग्रॅज्युएट' सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मर्डोकच्या आधी, जेरी हॉलने रॉक स्टार आणि गायक मिक जॅगरशी लग्न केले होते.

5 / 6
 
जेरी आणि मर्डोक यांना वेगवेगळ्या लग्नापासून आतापर्यंत झालेली  एकूण 10 मुले आहेत. दोघांनीही आत्तापर्यंत वेगवेगळी लग्नं केली आहेत. २०१६ मध्ये रुपर्ट मर्डोक यांनी जेरीशी लग्न केल्यानंतर प्रचंड आनंद व्यक्त केला

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.