AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, ऐकताच थेट ठेकाच धरतात, 25 वर्षांपासून प्रत्येक मुलीच्या प्लेलिस्टमध्ये

पावसाळ्यातील मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, जे गेल्या 25 वर्षांपासून सोशल मीडियासह प्रेक्षकांच्या मनावर करत आहे राज्य. आजही मुली हे गाणं ऐकताच नाचू लागतात.

| Updated on: Aug 10, 2026 | 2:00 PM
Share
सध्या श्रावण महिन्यामुळे वातावरणात पावसाची रिमझिम, गारवा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशा या प्रेमळ वातावरणात गाणी ऐकण्याची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता असते. यूट्यूबवर पावसामधील गाणी शोधताना आजही एक जुने गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

1 / 5
हे गाणं म्हणजे 'सावन में'. हे प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या आवाजातील गाणं आहे. तब्बल 25 वर्षांपूर्वी रिलीज झालेले हे गाणं आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. फाल्गुनी पाठक यांच्या ‘सावरिया तेरी याद में’ या अल्बममधील हे गाणं 2001 मध्ये प्रदर्शित झाले होते.

2 / 5
‘सावन में मोरनी बन के, मैं तो छम-छम नाचूं…’ या लोकप्रिय ओळींमुळे हे गाणं विशेष गाजले. फाल्गुनी पाठक यांच्या दमदार आणि सुरेल आवाजामुळे या गाण्याला वेगळीच ओळख मिळाली. पावसातील  वातावरणाशी आणि प्रेमाच्या भावनेशी जोडले गेलेले हे गाणं आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.

3 / 5
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये श्वेता अग्रवाल आणि अनिरुद्ध प्रताप झळकले होते. गाण्याच्या संगीतासोबतच त्यातील कलाकारांचा अभिनय आणि सुंदर वातावरण यामुळे गाण्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.

या गाण्याच्या व्हिडिओमध्ये श्वेता अग्रवाल आणि अनिरुद्ध प्रताप झळकले होते. गाण्याच्या संगीतासोबतच त्यातील कलाकारांचा अभिनय आणि सुंदर वातावरण यामुळे गाण्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.

4 / 5
विशेष म्हणजे, काळ बदलला, नवी गाणी आली आणि संगीताचा ट्रेंडही बदलला; मात्र फाल्गुनी पाठक यांचे ‘सावन में’ गाणं आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. त्यामुळे या गाण्यांचा शोध घेताना हे 25 वर्षे जुने गाणं आजही प्रेक्षकांच्या यादीत आघाडीवर दिसते.

5 / 5
Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!