AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वांत लोकप्रिय लव्ह-स्टोरी पुन्हा थिएटरमध्ये; 2 दिवसांत मोडला आपलाच जुना रेकॉर्ड

सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकसुद्धा थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. नुकताच 'सनम तेरी कसम' हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून त्याने अवघ्या दोन दिवसांत कमाईचा आपला पहिला रेकॉर्ड मोडला आहे.

| Updated on: Feb 09, 2025 | 1:44 PM
Share
हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसैन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सनम तेरी कसम' हा चित्रपट नऊ वर्षांनंतर शुक्रवारी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे 2016 मध्ये बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. पण आता त्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय.

1 / 5
या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत पहिल्यापेक्षा अधिक कमाई केली आहे. 2016 मध्ये 'सनम तेरी कसम' या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमावले होते. आता दोन दिवसांतच कमाईचा हा आकडा पार झाला आहे.

या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत पहिल्यापेक्षा अधिक कमाई केली आहे. 2016 मध्ये 'सनम तेरी कसम' या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमावले होते. आता दोन दिवसांतच कमाईचा हा आकडा पार झाला आहे.

2 / 5
शुक्रवारी, पुनर्प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 4.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी 5 कोटी रुपयांची कमाई झाली. दोन दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 9.50 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे.

3 / 5
पहिल्या वेळी हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी त्यातील गाणी, हर्षवर्धन-मावराची केमिस्ट्री, प्रेमकहाणी सर्वच प्रेक्षकांना भावले होते. ओटीटी आणि टेलिव्हिजनवर या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं.

पहिल्या वेळी हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी त्यातील गाणी, हर्षवर्धन-मावराची केमिस्ट्री, प्रेमकहाणी सर्वच प्रेक्षकांना भावले होते. ओटीटी आणि टेलिव्हिजनवर या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं.

4 / 5
याआधी 'गदर: एक प्रेम कथा', 'ये जवानी है दिवानी', 'लैला मजनू', 'तुंबाड' यांसारखे चित्रपटसुद्धा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

याआधी 'गदर: एक प्रेम कथा', 'ये जवानी है दिवानी', 'लैला मजनू', 'तुंबाड' यांसारखे चित्रपटसुद्धा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

5 / 5
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.