AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका पादुकोणचे 6 कट्टर शत्रू कोण? फराह खानशीही छत्तीसचा आकडा

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी तिने आठ तासांच्या शिफ्टचा मुद्दा उचलून धरला होता. त्यावरून इंडस्ट्रीत बरीच मतमतांतरे पहायला मिळाली. काहींनी थेट दीपिकाच्या मागणीचा विरोध केला तर काहींनी त्यावरून मिश्किल टिप्पणी केली. अशातच दीपिकाचं इंडस्ट्रीत कोणाकोणाशी पटत नाही किंवा तिचे शत्रू कोण आहेत, ते जाणून घेऊयात..

| Updated on: Sep 30, 2025 | 3:15 PM
Share
नाग अश्विनने 'कल्की 2998 एडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि त्यात दीपिकाची मुख्य भूमिका होती. याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी दीपिकाने मानधन वाढवून मागितलं होतं. त्यानंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचं कळतंय. तेव्हापासून दीपिका आणि नाग अश्विन यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे.

1 / 6
संदीप रेड्डी वांगाने 'स्पिरीट' या चित्रपटासाठी दीपिकाची निवड केली होती. तेव्हा तिने आठ तासांची शिफ्ट आणि मानधन वाढवून मागितलं होतं. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दीपिकाने प्रोजेक्टमधून माघार घेतली. तेव्हापासून संदीप आणि दीपिका यांच्यात मतभेद आहेत.

2 / 6
अभिनेता रणबीर कपूरने एकेकाळी दीपिकाला डेट केलं होतं. परंतु तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याने दुसऱ्या अभिनेत्रीसाठी तिची फसवणूक केली होती. त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला होता. तेव्हापासून हे दोघं एकमेकांसमोर येणं टाळतात.

3 / 6
अभिनेत्री कंगना राणौत आणि दीपिका पादुकोण यांच्यातही वाद असल्याचं म्हटलं जातं. कंगनाने अनेकदा दीपिकाला टोमणे मारले आहेत. याच कारणामुळे दोघांमध्ये कधीच चांगली मैत्री झाली नाही, असं समजतंय.

अभिनेत्री कंगना राणौत आणि दीपिका पादुकोण यांच्यातही वाद असल्याचं म्हटलं जातं. कंगनाने अनेकदा दीपिकाला टोमणे मारले आहेत. याच कारणामुळे दोघांमध्ये कधीच चांगली मैत्री झाली नाही, असं समजतंय.

4 / 6
अभिनेत्री सोनम कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्यातही काही खास मैत्री नाही. सोनमने एका मुलाखतीत दीपिकाचा उल्लेख फक्त एक सहकलाकार असा केला होता. तेव्हापासून दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

अभिनेत्री सोनम कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्यातही काही खास मैत्री नाही. सोनमने एका मुलाखतीत दीपिकाचा उल्लेख फक्त एक सहकलाकार असा केला होता. तेव्हापासून दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

5 / 6
कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खाननेही दीपिकाच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून टिप्पणी केली होती. त्यानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे. फराहने दीपिकाचा पती रणवीर सिंहलाही अनफॉलो केलंय.

6 / 6
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.