PHOTO | सपना चौधरी ते श्रीदेवी, या अभिनेत्रींनी दडवलं प्रेग्नेंसीचं गुपित

हरियाणाची स्टार सपना चौधरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकून तिचे चाहते जवढे आनंदी आहेत, तेवढेच चकीतही झाले आहेत.

Oct 08, 2020 | 12:29 AM
Nupur Chilkulwar

|

Oct 08, 2020 | 12:29 AM

हरियाणाची स्टार सपना चौधरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकून तिचे चाहते जवढे आनंदी आहेत, तेवढेच चकीतही झाले आहेत. कारण गुपचूप लग्न केल्यानंतर सपनाने तिची प्रेग्नेंसीही सिक्रेट ठेवली. मात्र, इंडस्ट्रीमध्ये हे पहिल्यांदा झालेलं नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या प्रेग्नेंसीचं गुपित ठेवलं आहे.

1 / 6
श्रीदेवी - श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लव्ह स्टोरी सर्वांनाच माहीत आहे. त्याकाळी श्रीदेवी लग्नापूर्वीच गरोदर असल्याची चर्चा होती. तेव्हा बोनी कपूर यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटही झालेला नव्हता. त्यानंतर 1996 मध्ये श्रीदेवी-बोनी कपूरने लग्न केलं. जाह्नवीचा जन्म होईपर्यंत श्रीदेवीची प्रेग्नेंसी सिक्रेट ठेवण्यात आली होती. इतकंच नाही तर खुशीचा जन्मही सिक्रेट ठेवण्यात आला होता.

2 / 6
नीना गुप्ता - एकेकाळी नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. यादरम्यान नीना गुप्ता प्रेग्नेंट झाल्या आणि त्यांनी मुलगी मसाबाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. नीना गुप्ता यांनीही त्यांची प्रेग्नेंसी लपवली होती. मात्र, नीना आणि रिचर्डने कधी लग्न केलं नाही.

3 / 6
नेहा धूपिया - अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदीने गुपचूप लग्न केलं होतं. हे लग्न इतक्या घाईघाईत उरकण्याचं कारण म्हणजे नेहा तेव्हा प्रेग्नेंट होती. नेहा आणि अंगदने पहिले ही प्रेग्नेंसीची बातमी लपवली. मात्र त्यानंतर त्यांनी याची घोषणा केली आणि नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

4 / 6
असिन - 'गझनी' अभिनेत्री असिन लग्नानंतर कुठल्याही बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.  2016 मध्ये तिने लग्न केलं. त्यानंतर तिने 9 महिन्यांपर्यंत तिची प्रेग्नेंसी सिक्रेट ठेवली होती. 2017 मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला.

5 / 6
पंछी बोरा - टीव्ही अभिनेत्री पंछी बोराने 2017 मध्ये तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केलं. तिचं लग्न अत्यंत गुपित ठेवण्यात आलं होतं. याबद्दल त्यांनी महिन्याभरानंतर घोषणा केली. लग्नाप्रमाणेच पंछीने तिची प्रेग्नेंसीही सिक्रेट ठेवली होती. मुलीला जन्म दिल्यानंतर तिने फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं होतं.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें