AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा, थांब ना रे तू, जाऊ नको दूर.. सायली संजीवची अत्यंत भावूक पोस्ट

वडिलांच्या आठवणीत सायली संजीवने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. सायलीच्या वडिलांचं 30 नोव्हेंबर 2021 रोजी कर्करोगाने निधन झालं होतं. बाबा, थांब ना रे तू, जाऊ नको दूर.. अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या.

| Updated on: Nov 30, 2025 | 11:33 AM
Share
अभिनेत्री सायली संजीवने इन्स्टाग्रामवर तिच्या बाबांसोबतचे फोटो पोस्ट करत रडण्याचा आणि हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. सायलीचे वडील संजीव यांचं 30 नोव्हेंबर 2021 रोजी निधन झालं होतं. निधनापूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

1 / 5
वडिलांच्या निधनानंतर सायलीने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 'तुला माहित आहे नं बाबा, माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं,' असं तिने लिहिलं होतं.

2 / 5
'दैव होता तू, देव होता तू,खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्यासाठी कारे सारा खर्च केला तू.आज तू फेडु दे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा.. बाबा, थांब ना रे तू.. बाबा, जाऊ नको दूर,' अशा शब्दांत तिने भावनांना वाट मोकळी करून दिली होती.

3 / 5
सायलीचे वडील कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या उपचारासाठी प्रचंड पैसे लागणार होते. त्यामुळे सायली तिच्यासाठी गाडी घेऊ शकत नव्हती. परंतु ही गोष्टी तिच्या बाबांना माहीत होती. अखेरचा श्वास घेण्यासाठी त्यांनी सायलीला पाडव्याला गाडी भेट म्हणून दिली. सगळे पैसे तिला देऊन त्यांनी सायलीला गाडी घ्यायला लावली होती, अशी आठवण सायलीने एका मुलाखतीत सांगितली.

4 / 5
सायलीने 'झिम्मा', 'आटपाडी नाइट्स', 'बस्ता', 'गोष्ट एका पैठणीची', 'झिम्मा 2' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर 'काहे दिया परदेस' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. यामध्ये तिने ऋषी सक्सेनासोबत मुख्य भूमिका साकारली होती.

5 / 5
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.