Photo : ‘Dateभेट’च्या चित्रीकरणादरम्यान धमाल, यांना ओळखलं का ?

सोनाली सध्या तिचा आगामी चित्रपट 'Dateभेट'च्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. (Sonalee kulkarni's Fun during shooting of 'DateBhet')

1/5
तुम्ही ओळखलं नसेल तर या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत दिग्दर्शक लोकेश गुप्ते आणि प्रदिप खानविलकर आहे.
2/5
सोनाली सध्या तिचा आगामी चित्रपट 'Dateभेट'च्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे.
3/5
चित्रीकरणादरम्यान ती संपूर्ण टीमसोबत धमाल करतेय, सोबतच या सगळ्याची झलक ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत आहे.
4/5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं हे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.
5/5
'One half sardarni with two non- sardars 😉'असं मजेदार कॅप्शन देत सोनालीनं हे फोटो शेअर केले आहेत.