सोनम कपूरने घातला चक्क ‘मुलतानी अन् लाल माती’चा ड्रेस; दिवाळीसाठी खास लूक
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने दिवाळीसाठी कर्नाटकमधील लाल आणि मुलतानी मातीपासून बनवलेला एक अनोखा ड्रेस परिधान केला आहे. हा पर्यावरणपूरक पोशाख तिच्या खादीच्या लेहेंगा आणि ओढणी सोबत अतिशय सुंदर दिसत आहे. सोनमने या पोशाखाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये तिने आपल्या परंपरा आणि मूळांशी जोडलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा ड्रेस तिच्या फॅशन सेन्सची एक वेगळीच झलक दाखवतो.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
उर्मिलाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
रणबीर कपूर ते साई पल्लवीपर्यंत 'रामायण' साठी कोणी किती फी आकारली ?
पटोला साडीत नेहाचा कातिलाना अंदाज, साडीची जोरदार चर्चा
'दिग्दर्शकाने रुमवर बोलावले, रात्री उशीरा समोर बसवून..,' अभिनेत्रीस भयानक अनुभव..