AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या ३९ व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री अविवाहित; ‘बाहुबली’ फेम अभिनेत्यासोबत अफेअर, लग्नाला नकार कारण…

मुंबई : भारतीय सिनेविश्वात सलमान खान, प्रभास, तब्बू, अमीषा पटेल यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी लग्न केलेलं नाही. पैसा, प्रसिद्धी असताना या सेलिब्रिटींनी आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्येक सेलिब्रिटीच्या आयु्ष्यात प्रेमाची एन्ट्री झाली, पण त्यांचं प्रेमप्रकरण कधी लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. या यादीमध्ये आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं देखील नाव आहे. आयुष्यभर विवाह न करण्याचा निर्णय घेतलेल्या अभिनेत्रीने जवळपास २ दशकांपेक्षा अधिक काळ अभिनय विश्वात राज्य केलं आहे. अभिनेत्रीचं नाव देखील प्रसिद्ध अभिनेत्यासोबत जोडण्यात आलं. पण तिचं लग्न झालं नाही.

| Updated on: Apr 02, 2023 | 12:57 PM
Share
ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन आहे. सध्या  तृषा कृष्णन  तिच्या आगामी ' PS 2 ' सिनेमामुळे चर्चेत आहे.   तृषा ३९ वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे.

1 / 7
तृषा एक प्रसिद्ध मॉडेल देखील आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी देखील तिचं सौंदर्य अनेक तरुणींना लाजवेल असं आहे.

तृषा एक प्रसिद्ध मॉडेल देखील आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी देखील तिचं सौंदर्य अनेक तरुणींना लाजवेल असं आहे.

2 / 7
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल विचारण्याच आलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, 'कामामध्ये व्यस्त असते, म्हणून मला लग्न करुन घटस्फोट घ्यायचा नाही..  माझ्या अनेक मित्रांनी आनंदाने लग्न केलं, पण आता काही जण घटस्फोटाचा विचार करत आहेत.'

3 / 7
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'नात्यात लोक खूश नसतील तर लग्न कशाला करायचं, मला योग्य व्यक्ती भेटलेली नाही, त्यामुळे मी कधीही लग्नाचा विचार केला नाही. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, 'नात्यात लोक खूश नसतील तर लग्न कशाला करायचं, मला योग्य व्यक्ती भेटलेली नाही, त्यामुळे मी कधीही लग्नाचा विचार केला नाही. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

4 / 7
तृषा बाहुबली स्टार राणा डग्गुबतीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या नात्याबद्दल खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. एवढंच नाही तर, राणाने देखील सर्वांसमोर अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला.

5 / 7
अभिनेत्रीचं नाव फक्त राणा डग्गुबतीसोबत याच्यासोबतच नाही तर सुपरस्टार विजय सेतुपती याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही.

अभिनेत्रीचं नाव फक्त राणा डग्गुबतीसोबत याच्यासोबतच नाही तर सुपरस्टार विजय सेतुपती याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही.

6 / 7
 तृषाने एका उद्योजकासोबत साखरपुडा केला होता, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री एकटं आयुष्य जगत आहे.

तृषाने एका उद्योजकासोबत साखरपुडा केला होता, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री एकटं आयुष्य जगत आहे.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.