Photo : ‘आईने दिलेलं सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट’, प्रार्थना बेहरेची खास पोस्ट

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ( special post by Prarthna Behere)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:48 PM, 17 Jan 2021
1/7
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2/7
आता प्रार्थनानं एक खास पोस्ट केली आहे. सिल्कची साडी परिधान करत तिनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे.
3/7
'आईने दिलेलं सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट'असं कॅप्शन देत तिनं या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
4/7
या गुलाबी रंगाच्या सिल्कच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुललं आहे.
5/7
प्रार्थनानं या साडीसोबत सुंदर नेकपिस कॅरी केलं आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
6/7
प्रार्थनाच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा अंदाज पसंतीस उतरला आहे.
7/7
तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडतोय.