Vastu Tips : वरदानापेक्षा कमी नाहीत या 5 वस्तू, धन प्राप्तीसाठी तुमच्या जवळ ठेवा!

Vastu And Money Tips : वास्तुशास्त्रात काही अशा वस्तूंबाबत सांगण्यात आलं आहे ज्या फार प्राचीन आहेत. मात्र या वस्तू घरात ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा होते.

| Updated on: Feb 05, 2025 | 12:42 PM
वास्तूशास्त्रानुसार, घरात भगवद्गीता ठेवल्याने आयुष्यात प्रगती होते. गीता वाचल्याने आत्मबळ वाढतं, ज्यामुळे व्यक्ती स्वत:च्या समस्या सोडवू शकतो. (Photo Credit : Godong/Universal Images Group via Getty Images)

1 / 5
हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये चांदीची नाणी शुभ मानली जातात. चांदीची नाणी चंद्राशी संबंधित असल्याचं मानलं जातं.  चांदीची नाणी घरात ठेवल्याने मन शांत राहते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे चांदीचे नाणे ठेवा.

2 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार,कवडीचा संबंध लक्ष्मी देवीसह आहे. कवडी ही संपत्ती मिळवण्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे 5 कवड्यांवर हळदी लावावी आणि त्या मंदिरात किंवा देव्हाऱ्यात ठेवाव्यात.

ज्योतिषशास्त्रानुसार,कवडीचा संबंध लक्ष्मी देवीसह आहे. कवडी ही संपत्ती मिळवण्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे 5 कवड्यांवर हळदी लावावी आणि त्या मंदिरात किंवा देव्हाऱ्यात ठेवाव्यात.

3 / 5
हळदीचा संबंध भगवान विष्णुसह असल्याचं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, जिथे भगवान विष्णू विराजमान होतात तिथे लक्ष्मीचा वास होतो.त्यामुळे धनलाभासाठी तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे हळदी ठेवावी.

हळदीचा संबंध भगवान विष्णुसह असल्याचं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, जिथे भगवान विष्णू विराजमान होतात तिथे लक्ष्मीचा वास होतो.त्यामुळे धनलाभासाठी तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे हळदी ठेवावी.

4 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार, लक्ष्मी देवीला कमळासह गुलाबाचं फुलंही आवडतं. घरात गुलाबाचं रोपटं ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते. वास्तूशास्त्रानुसार, घरात गुलाब ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा होते.  (Disclaimer: वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेनुसार आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही)

5 / 5
Follow us
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....