AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: अभिषेक शर्माकडे नंबर 1 होण्यासाठी पाच संधी, इतकं केली की झालं…

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. असं असताना आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा या मालिकेत नंबर 1 चा किताब पटकावू शकतो. कसं काय ते समजून घेऊयात..

| Updated on: Dec 08, 2025 | 5:26 PM
Share
अभिषेक शर्मासाठी 2025 हे वर्ष खूपच चांगलं गेलं. त्याने या वर्षात आक्रमक फलंदाजी करून क्रीडारसिकांचं चांगलंच मनोरंजन केलं. त्याने आपल्या आक्रमक खेळीने टीम इंडियाला सामने सहज जिंकून दिले. आता अभिषेक शर्मा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. (फोटो- PTI)

1 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेत अभिषेक शर्माकडे नंबर 1 होण्याची संधी आहे. अभिषेक शर्माचा फॉर्म पाहता त्यासाठी हे गोष्ट सोपी आहे असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.  (फोटो- PTI)

2 / 5
अभिषेक शर्माने 2025 या वर्षात 17 डावांमध्ये 756 धावा केल्या आहेत. त्याने 47.3 च्या सरासरीने आणि 196.4 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. आता त्या या वर्षात सर्वाधिक धावा करण्यासाठी फक्त 181 धावांची गरज आहे. पाच सामन्यात त्याच्यासाठी हे गणित सोपं आहे.  (फोटो- PTI)

3 / 5
2025 या वर्षात झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट हा सध्या आघाडीवर असून त्याने 25 डावात 936 धावा केल्या आहेत. तर बांगलादेशच्या तन्झिद हसनने 27 डावात 775,  आणि पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने 26 डावात 771 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने पाच सामन्यात 181 धावा केल्या तर तो या तिन्ही खेळाडूंना धोबीपछाड देईल. (फोटो- PTI)

4 / 5
अभिषेक शर्माने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत उत्तम फलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. त्याने सहा सामन्यात पंजाबकडून खेळताना 249.18 च्या स्ट्राईक रेटने 304 धावा केल्या आहेत. यात 27 चौकार आणि 26 षटकार मारले आहेत.  (फोटो- PTI)

5 / 5
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.