AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी सर्व संघांची घोषणा, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून सहा झोनमधील लढतीसाठी सर्व संघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक खेळाडू या 15 सदस्यीय संघांमध्ये सहभागी झाले आहेत. चला जाणून घेऊयात सविस्तर

| Updated on: Aug 21, 2025 | 4:54 PM
Share
दुलीप ट्रॉफी 2025 या देशांतर्गत स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 28 ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरु होणार असून सहा झोनल संघ सज्ज झाले आहेत. या सर्व संघांची घोषणा झाली आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या संघात कोण ते...

1 / 7
पश्चिम विभागीय संघ : शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आर्या देसाई, हार्विक देसाई (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सर्फराज खान, रुतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले (यष्टीरक्षक), तनर्मन कोलकाता, धृमशियान जडेजा, तुषार देशपांडे, अरझान नागवासवाला.

2 / 7
पूर्व विभागीय संघ:  अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), संदीप पटनायक, विराट सिंग, डेनिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्रा, रियान पराग, उत्कर्ष सिंग, मनीशी, सूरज सिंधू जैस्वाल, मुकेश कुमार, आकाश दीप, मोहम्मद शमी.

3 / 7
मध्य विभागीय संघ: ध्रुव जुरेल (कर्णधार/विकेटकीपर), रजत पाटीदार, आर्यन जुयाल, दानिश मलेवार, संजीत देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चहर, सरांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठोड, हर्ष दुबे, मानव सुथार, खलिल अहमद.

4 / 7
दक्षिण विभागीय संघ: तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (विकेटकीपर), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार, नारायण जगदीसन, त्रिपुराण विजय, आर साई किशोर, तनय त्यागराजन, विजयकुमार विशाक, निधीश एम डी, रिकी भुई, बासिल एनपी, गुरजपनीत सिंग, स्नेहल कौठणकर.

5 / 7
ईशान्य विभागीय संघ : जोनाथन रोंगसेन (कर्णधार), आकाश कुमार चौधरी, तेची डोरिया, युम्नाम कर्नाजित, सेदेझाली रुपेरो, आशिष थापा, हेम बहादूर छेत्री, जेहू अँडरसन, अर्पित सुभाष भटेवरा, फेरोइझम जोतिन सिंग, पल्झोर तमांग, अंकुर मलिक, अरविजता सिंग, अरविज मलिक, ए. बोराह.

6 / 7
उत्तर विभागीय संघ : शुबमन गिल (कर्णधार), शुभम खजुरिया, अंकित कुमार (विकेटकीपर), आयुष बडोनी, यश धुल, अंकित कलसी, निशांत संधू, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंग चरक, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज, औकिब नबी, औकिब नबी.

7 / 7
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.