PHOTO | ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅरॉन फिंचचे 4 षटकारांसह अनोखे शतक, रोहित-गेलच्या पंक्तीत स्थान

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने (australia captain aaron finch) न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 79 धावांची खेळी केली. फिंचचे हे या मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरलं.

| Updated on: Mar 07, 2021 | 8:05 AM
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 4 षटकार खेचले.  यासह फिंचने टी 20 क्रिकेटमध्ये 100 सिक्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज ठरला. फिंचच्या नावे 103 सिक्स आहेत.

1 / 6
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे. गुप्टिलने 98 सामन्यातील 94  डावांमध्ये 135 षटकार ठोकले आहेत.

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे. गुप्टिलने 98 सामन्यातील 94 डावांमध्ये 135 षटकार ठोकले आहेत.

2 / 6
रोहित शर्मा

रोहित शर्मा

3 / 6
सर्वाधिक सिक्सच्या बाबतीत इंग्लंडचा आक्रमक फलंदाज इयॉन मॉर्गन तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॉर्गनने आतापर्यंत 97 सामन्यातील 94 डावांमध्ये 113 उत्तुंग सिक्स खेचले आहेत.

सर्वाधिक सिक्सच्या बाबतीत इंग्लंडचा आक्रमक फलंदाज इयॉन मॉर्गन तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॉर्गनने आतापर्यंत 97 सामन्यातील 94 डावांमध्ये 113 उत्तुंग सिक्स खेचले आहेत.

4 / 6
मॉर्गननंतर चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो विराजमान आहे. या आक्रमक सलामीवीराने 65 सामन्यातील 62 डावात 107 सिक्स मारले आहेत.

मॉर्गननंतर चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो विराजमान आहे. या आक्रमक सलामीवीराने 65 सामन्यातील 62 डावात 107 सिक्स मारले आहेत.

5 / 6
या क्रमवारीत वेस्टइंडिजचा घातक बॅट्समन 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल पाचव्या स्थानावर आहे. गेलने 59 मॅचमधील 55 डावात 106 गगनचुंबी खेचले आहेत.

या क्रमवारीत वेस्टइंडिजचा घातक बॅट्समन 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल पाचव्या स्थानावर आहे. गेलने 59 मॅचमधील 55 डावात 106 गगनचुंबी खेचले आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.