Hardik-Natasa: नताशा लग्नानंतरही एक्स बॉयफ्रेंडसह क्लोज होती?

Hardik Pandya Natasa Stenkovic Divorce Rumors: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक या दोघांमध्ये बिनसल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

| Updated on: May 27, 2024 | 9:15 PM
क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टेनकोविक या दोघांच्या वैवाहिक आयुष्याची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या दोघांमध्ये टोकाचं वाजल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दोघांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

1 / 6
सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.'नच बलिये' या छोट्या पडद्यावरील रियालिटी शोच्या नवव्या हंगामाचा हा व्हायरल व्हीडिओ असल्याचा दावा केला जात आहे. दाव्यानुसार, नताशा या व्हीडिओत तिचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे. नताशा हार्दिकसह रिलेशनमध्ये असूनही तिच्या एक्सच्या जवळ असल्याचा दावा केला जात आहे.

2 / 6
नच बलिए हा शो 2019 साली प्रदर्शित झाला होता. या हंगामात अहमद खान आणि रवीन टंडन हे दोघे परीक्षक होते. नताशाला या शो मध्ये एक्ससोबतच्या रिलेशन स्टेटसबाबत विचारण्यात आलं होतं.

नच बलिए हा शो 2019 साली प्रदर्शित झाला होता. या हंगामात अहमद खान आणि रवीन टंडन हे दोघे परीक्षक होते. नताशाला या शो मध्ये एक्ससोबतच्या रिलेशन स्टेटसबाबत विचारण्यात आलं होतं.

3 / 6
 नताशाने सांगितलं की 5 वर्षात 4 वर्ष ब्रेकअपला झाले. 2 वर्ष रिलेशनमध्ये राहिलो आणि एकमेकांना भेटत असल्याचं नताशाने म्हटलं. त्यानंतर कार्यक्रमाचा होस्ट असलेला मनीष पॉल म्हणाला "आणि भेटत राहिल्याने विसरले की ब्रेकअप झाला आहे".

4 / 6
नताशा आणि हार्दिक दोघेही 2018 साली रिलेशनमध्ये. दोघांना लग्नाआधी पु्त्ररत्नाचा लाभ झाला.

नताशा आणि हार्दिक दोघेही 2018 साली रिलेशनमध्ये. दोघांना लग्नाआधी पु्त्ररत्नाचा लाभ झाला.

5 / 6
हार्दिक-नताशा या दोघांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी दुसऱ्यांदा लग्न केलं. उदयपूरमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. ख्रिस्ती आणि हिंदू पद्धतीने हा विवाह पार पडला होता.

हार्दिक-नताशा या दोघांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी दुसऱ्यांदा लग्न केलं. उदयपूरमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. ख्रिस्ती आणि हिंदू पद्धतीने हा विवाह पार पडला होता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.