Duleep Trophy : दानिश मालेवारने पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास, द्विशतकी खेळीसह रचला विक्रम
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत दानिश मालेवारने द्विशतकी खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध त्याने ही खेळी केली. या स्पर्धेत विदर्भासाठी डेब्यू सामन्यात द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
