David Beckham चा तीन दिवसीय भारत दौरा, अनेक भेटी; ‘या’ चार स्टार्ससोबतचे फोटो शेअर करत म्हणाला…

David Beckham Meets Shahrukh Khan Sachin Tendulkar : फुटबॉलच्या जगातील दिग्गज डेविड बेकहम याने तीन दिवसांचा भारत दौरा केला. या दौऱ्यात त्याने अनेकांच्या भेटी घेतल्या. या भेटींमधील 'या' चौघांसोबतचेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच या भेटींबद्दलचं मतही त्याने व्यक्त केलं आहे. पाहा...

| Updated on: Nov 18, 2023 | 2:53 PM
प्रसिद्ध फुटबॉलपटू डेविड बेकहम हा तीन दिवसीय भारत दौऱ्यावर होता. या दौऱ्यादरम्यान डेविड बेकहम अनेकांना भेटला. या भेटींमधील चार जणांसोबतचे फोटो डेविडने शेअर केलेत.

प्रसिद्ध फुटबॉलपटू डेविड बेकहम हा तीन दिवसीय भारत दौऱ्यावर होता. या दौऱ्यादरम्यान डेविड बेकहम अनेकांना भेटला. या भेटींमधील चार जणांसोबतचे फोटो डेविडने शेअर केलेत.

1 / 5
भारत दौऱ्यात डेविड बेकहम याने बॉलिवू़ड अभिनेता शाहरूख खानची भेट घेतली. एक उत्तम अभिनेता आणि चांगल्या माणसाच्या घरी मला जेवणाचा आनंद लुटता आला, असं डेविक म्हणाला. तर त्याने शाहरुखला घरी आमंत्रितही केलं आहे.

2 / 5
भारत न्युझिलंड सेमी फायनल मॅचही डेविकने पाहिली. यावेळी क्रिकेटचा देव अर्थातच सचिन तेंडूलकर याची त्याने भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

भारत न्युझिलंड सेमी फायनल मॅचही डेविकने पाहिली. यावेळी क्रिकेटचा देव अर्थातच सचिन तेंडूलकर याची त्याने भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

3 / 5
क्रिकेट किंग विराट कोहली याने या सेमी फायनलमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. डेविडने कोहलीचीही भेट घेतली. या खास भेटीचा हा फोटो...

क्रिकेट किंग विराट कोहली याने या सेमी फायनलमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. डेविडने कोहलीचीही भेट घेतली. या खास भेटीचा हा फोटो...

4 / 5
अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी डेविड बेकहमसाठी खास पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी त्याने आभार मानलेत. तसंच पुन्हा लवकरच भेटू, असंही डेविक म्हणाला आहे.

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी डेविड बेकहमसाठी खास पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी त्याने आभार मानलेत. तसंच पुन्हा लवकरच भेटू, असंही डेविक म्हणाला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.