‘धोनी त्याचा शेवटचा आयपीएल सामना…’, माजी कर्णधाराबाबत सीएसकेकडून मोठा खुलासा
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती. मात्र या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण चेन्नई सुपर किंग्जने धोनीला 4 कोटी बेस प्राईसमध्ये रिटेन केलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
