AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर दिनेश कार्तिकने आरसीबीच्या चाहत्यांना दिली गुड न्यूज

आयपीएल 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला लोळवलं. 227 धावांचं लक्ष्य 18.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह प्लेऑफच्या टॉप 4 मध्ये जागा पक्की केली आहे. असं असताना क्वॉलिफायर 1 सामन्यापूर्वी आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

| Updated on: May 28, 2025 | 3:33 PM
Share
इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची चांगली कामगिरी सुरूच आहे. मंगळवारी लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या विजयानंतर आरसीबीने पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी पात्रता मिळवली. आता 29 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध सामना होणार आहे.

1 / 5
पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू थेट अंतिम फेरी गाठणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना या सामन्यात आरसीबीकडून जोश हेझलवूड खेळणार हे निश्चित असल्याचं दिनेश कार्तिकने सांगितलं आहे.

2 / 5
लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर दिनेश कार्तिक म्हणाला की, 'जोश हेझलवूड पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि पुढील सामन्यात मैदानात उतरण्यास सज्ज आहे.' पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात हेझलवूड आरसीबीमध्ये पुनरागमन करेल अशी घोषणा त्याने केली असं म्हणावं लागेल.

3 / 5
जोश हेझलवूडच्या गैरहजेरीत आरसीबीची गोलंदाजी कमकुवत होती. विशेषतः गेल्या दोन सामन्यांमध्ये, आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनी अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाही. हेझलवूड आता प्लेऑफमध्ये खेळणार असल्याने आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

4 / 5
जोश हेझलवूड हा यावर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. हेझलवूडने गेल्या 10 सामन्यांमध्ये 36.5 षटके टाकली आहेत आणि एकूण 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकूण 103 डॉट बॉल टाकूनही चमक दाखवली. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

5 / 5
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.