AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकूण 10 वं, विदेशातील नववं, इंग्लंड विरुद्धचं चौथं आणि लॉर्ड्समधील दुसरं शतक, केएलची खास कामगिरी

KL Rahul Century : केएल राहुल याने तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकलं. केएलने केलेल्या शतकी खेळीमुळे भारताला इंग्लंडच्या 387 धावांची बरोबरी साधता आली. केएलसाठी हे शतक खास ठरलं. जाणून घ्या.

| Updated on: Jul 13, 2025 | 5:12 PM
Share
टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर केएल राहुल याने इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील झंझावात कायम ठेवत तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये शतक ठोकलं.   (Photo Credit : PTI)

टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर केएल राहुल याने इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील झंझावात कायम ठेवत तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये शतक ठोकलं. (Photo Credit : PTI)

1 / 5
केएल राहुलने तिसर्‍या कसोटीतील तिसऱ्या दिवशी हे शतक झळकावलं.  केएलने 176 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. केएलच्या कसोटी कारकीर्दीतील हे 10 वं शतक ठरलं. केएलचं हे इंग्लंड विरुद्धचं चौथं कसोटी शतक ठरलं. तसेच केएलचं हे या मालिकेतील ओपनर म्हणून दुसरं शतक ठरलं. केएलने याआधी लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शतक केलं होतं.   (Photo Credit : PTI)

2 / 5
केएलचं लॉर्ड्समधील हे दुसरं कसोटी शतक ठरलं. केएल यासह या मैदानात 1 पेक्षा अधिक शतक करणारा टीम इंडियाचा दुसरा तर दिलीप वेंगसरकर यांच्यानंतरचा पहिला फलंदाज ठरला. केएलने लॉर्ड्समध्ये याआधी 2021 साली शतक केलं होतं. तसेच केएलने 2018 सालीही ओव्हलमध्ये कडकडीत शंभर धावा केल्या होत्या.  (Photo Credit : PTI)

3 / 5
केएलला पहिल्या डावात शतकानंतर आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र केएल शतक करताच आऊट झाला. केएलने 177 बॉलमध्ये 13 फोरसह 100 रन्स केल्या.  (Photo Credit : PTI)

केएलला पहिल्या डावात शतकानंतर आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र केएल शतक करताच आऊट झाला. केएलने 177 बॉलमध्ये 13 फोरसह 100 रन्स केल्या. (Photo Credit : PTI)

4 / 5
केएलने या कसोटी मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांमधील 5 डावांत 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह 336 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 49 चौकार लगावले. (Photo Credit : Bcci X Account)

केएलने या कसोटी मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांमधील 5 डावांत 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह 336 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 49 चौकार लगावले. (Photo Credit : Bcci X Account)

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.