AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup स्पर्धेच्या 96 वर्षात फक्त सहा वेळा असं घडलं, अर्लिंग हालांडच्या मल्टीपल गोलमुळे कमाल

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आतापर्यंत 100हून अधिक गोलची नोंद झाली आहे. यात एका पेक्षा एक सरस गोल मारले गेले आहेत. पण अर्लिंग हालांडचे गोल वेगळे ठरले आहेत. त्याने या स्पर्धेत मारलेल्या गोलची विक्रमाची यादीत नोंद झाली आहे.

| Updated on: Jun 24, 2026 | 4:12 PM
Share
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वांच्या नजरा या स्टार फुटबॉलपटू मेस्सी, एम्बाप्पे आणि रोनाल्डोवर खिळल्या आहेत. दुसरीकडे, या स्टार फुटबॉलपटूंच्या गराड्यात नॉर्वेच्या अर्लिंग हालांडने एक विक्रम रचला आहे. त्याने फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील गोलची दुर्मिळ कामगिरी केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात फक्त सहा वेळा अशी कामगिरी केली गेली आहे. (Photo: Getty Images)

1 / 5
फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 1930पासून सुरूवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत हालांड हा सहावा खेळाडू ठरली आहे. त्याने या स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यात मल्टीपल गोल मारले आहे. म्हणजेच एकापेक्षा अधिक गोल मारले आहेत. (Photo: Getty Images)

2 / 5
1930 मध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाच्या ग्यूलर्मो स्टेबाइने सलग तीन सामन्यात एकापेक्षा अधिक गोल मारले होते. त्यानंतर 24 वर्षांनी अशी कामगिरी घडली. 1954 मध्ये हंगेरीच्या सँडोर कोसिसने पहिला वर्ल्डकप खेळताना 4 सामन्यात एकहून अधिक गोल मारले. (Photo: Getty Images)

3 / 5
1954 नंतर पुढच्या वर्ल्डकप स्पर्धेत फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेनीने पहिल्या दोन सामन्यात एकहून अधिक गोल मारले. त्यानंतर 1974 मध्ये वर्ल्डकप स्पर्धेत ग्रेजगोर्ज लाटोने अशी कामगिरी केली होती. (Photo: Getty Images)

4 / 5
1974 नंतर थेट 2018 मध्ये अशी कामगिरी पाहायला मिळाली. इंग्लंडच्या हॅरी केनने पहिला फिफा वर्ल्डकप खेळताना पहिल्या दोन सामन्यात एकापेक्षा अधिक गोल मारले. (Photo: Getty Images)

1974 नंतर थेट 2018 मध्ये अशी कामगिरी पाहायला मिळाली. इंग्लंडच्या हॅरी केनने पहिला फिफा वर्ल्डकप खेळताना पहिल्या दोन सामन्यात एकापेक्षा अधिक गोल मारले. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?