AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकप जेतेपदावरून पुन्हा एकदा गौतम गंभीर याचा धोनीवर हल्लाबोल, म्हणाला..

आयसीसी वनडे वर्ल्डकप आणि टी 20 वर्ल्डकप जिंकून दिल्याचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिलं जातं. यावरून पुन्हा एकदा गौतम गंभीरने हल्लाबोल केला आहे. इतकंच काय 2007 आणि 2011 मध्ये भारताला अंतिम फेरीत नेण्याचं श्रेय युवराज सिंगला असल्याचं त्याने सांगितलं.

| Updated on: Jun 12, 2023 | 10:25 PM
Share
2007 T20 विश्वचषक... 2011 एकदिवसीय विश्वचषक... 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी... टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या.  हे चषक एकट्याने जिंकलेले नाहीत. याचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं जात असल्याने गौतम गंभीरने अनेकदा आक्षेप घेतला आहे.

1 / 7
गौतम गंभीर पुन्हा एकदा टीका केली असून आता पीआर टीमचा उल्लेख केला आहे. पीआर टीमने त्याला 2007 आणि 2011 चा हिरो बनवल्याचा आरोप केला आहे.

2 / 7
एका मुलाखतीत बोलताना गंभीर म्हणाला की, 2007 आणि 2011 च्या विश्वचषक जेतेपदासाठी कर्णधाराला पीआर टीमने वर्ल्ड कप हिरो बनवले. पण प्रत्यक्षात युवराज सिंग हाच खरा हिरो आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये युवीने भारताला अंतिम फेरीत नेण्यास मोलाची भूमिका बजावली होती.

3 / 7
युवराज सिंगने दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, पीआर टीमच्या मदतीने गंभीरने अप्रत्यक्षपणे धोनीला असा टोला दिला आहे की, कर्णधार हिरो झाला आहे.

4 / 7
आयसीसी स्पर्धेत भारताच्या पराभवाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, भारत हा व्यक्ती वेडं असलेले राष्ट्र आहे. संघाला तितकं महत्त्व दिलं जात नसल्याने प्रमुख स्पर्धा न जिंकण्याचेही हेच कारण आहे. जर आपण संघ म्हणून खेळलो तर नक्कीच चांगल्या निकालाची अपेक्षा करू शकतो.

5 / 7
एक व्यक्ती मोठी असं दर्शवून इतर सर्व त्याच्यापेक्षा लहान आहेत. त्यामुळे विश्वचषकात खेळलेल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीबाबत कोणतीही चर्चा होत नाही, असं गंभीरने सांगितले.

6 / 7
गौतम गंभीरने 2007 टी-20 विश्वचषक फायनलमध्ये 75 धावा केल्या होत्या. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने 97 धावांचे योगदान दिले होते.

7 / 7
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.