India vs South Africa | गौतम गंभीर विराटबाबत काय म्हणाला?

Gautam Gambhir On Virat Kohli | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकावर मात करत वर्ल्ड कपमधील सलग आठवा विजय मिळवला. विराट टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. गौतम गंभीरने विराटबाबत प्रतिक्रिया दिली.

| Updated on: Nov 06, 2023 | 3:31 PM
विराटने वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध 49 वं एकदिवसीय शतक ठोकलं. विराटने यासह सचिनच्या सर्वाधिक वनडे सेंच्युरीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. विराटच्या या शतकावर गौतम गंभीर याने प्रतिक्रिया दिली. विराटच्या शतकात एका खेळाडूची निर्णायक भूमिका राहिल्याचं गौतम म्हणाला. हा बॅट्समन नसता तर विराटवर निश्चितच दबाव तयार झाला असलता, असंही गंभीरने म्हटलं.

1 / 5
विराटच्या शतकात श्रेयस अय्यर याने मोठी भूमिका बजावल्याचं गंभीर म्हणाला. "मी  श्रेयसचं कौतुक करेन कारण विराटवरचा दबाव हटवला तो श्रेयसने. त्यामुळेच विराट मोठी खेळी करु शकला", असं गंभीरने नमूद केलं.

विराटच्या शतकात श्रेयस अय्यर याने मोठी भूमिका बजावल्याचं गंभीर म्हणाला. "मी श्रेयसचं कौतुक करेन कारण विराटवरचा दबाव हटवला तो श्रेयसने. त्यामुळेच विराट मोठी खेळी करु शकला", असं गंभीरने नमूद केलं.

2 / 5
विराट आणि श्रेयस दोघांनी चांगली बॅटिंग केली. हे  वानखेडे किंवा दिल्लीचं मैदान नव्हतं, तिथे बॅटिंगसाठी खेळपट्टी अनुकूल असते. इथे सुरुवातीला खेळपट्टी चांगली होती. मात्र मधल्या काही ओव्हरसाठी खेळपट्टी ही अवघड झाली, तर शेवटी त्याहून अधिक. मला वाटतं विराट आणि श्रेयस या दोघांनी रोहित आणि गिलपेक्षा चांगली बॅटिंग केली", असं गंभीरने म्हटलं.

3 / 5
"स्पिन सर्वात मोठं आव्हान होतं. ज्या पद्धतीने विराट आणि श्रेयसने केशव महाराज विरुद्ध बॅटिंग केली, होऊ शकतं की त्याने 30 धावा दिल्या. मात्र महत्त्वाची बाब अशी की त्याने 1 विकेटच घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला वेगवान गोलंदाजांकडे जावं लागलं.", अंसंही गंभीरने नमूद केलं.

4 / 5
"श्रेयसचे तबरेज शम्सी विरुद्ध 2 मोठे फटके तसेच मार्को जान्सेनच्या एका ओव्हरमध्ये 3 चौकार ठोकून दबाव हटवला. असं नसतं झालं तर विराटवर दबाव तयार झाला असता", असंही गंभीर म्हणाला.

"श्रेयसचे तबरेज शम्सी विरुद्ध 2 मोठे फटके तसेच मार्को जान्सेनच्या एका ओव्हरमध्ये 3 चौकार ठोकून दबाव हटवला. असं नसतं झालं तर विराटवर दबाव तयार झाला असता", असंही गंभीर म्हणाला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.