AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंगाडी त्रिशाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत शतक ठोकत रचला इतिहास, या विक्रमाची नावावर नोंद

आयसीसी अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने स्कॉटलंडचा 150 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात गोंगाडी त्रिशाने शतकी खेळी करत नव्या विक्रमाची नोंद केली.

| Updated on: Jan 28, 2025 | 4:12 PM
Share
आयसीसी अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या गोंगाडी त्रिशाने इतिहास रचला आहे. गोंगडीने 59 चेंडूत शतक खेळी केली. यावेळी तिने स्कॉटलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तिच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाला 200 पार धावा करता आल्या. गोंगडी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.

1 / 5
गोंगाडी त्रिशा आणि जी कमालिनी यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. गोंगडी त्रिशाने 59 चेंडूत नाबाद 110 धावांची खेळी केली. यावेळी तिचा स्ट्राईक रेट हा 186.44 चा होता. यावेळी तिने 13 चौकार आणि 4 षटकार मारले.

2 / 5
गोंगडी त्रिशाने आयसीसी अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नाबाद 110 खेळीसह 230 धावा केल्या आहे. यासह या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.

गोंगडी त्रिशाने आयसीसी अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नाबाद 110 खेळीसह 230 धावा केल्या आहे. यासह या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.

3 / 5
गोंगाडी त्रिशा आयसीसी अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत शतक ठोकणारी पहिली फलंदाज ठरली आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे.

गोंगाडी त्रिशा आयसीसी अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत शतक ठोकणारी पहिली फलंदाज ठरली आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे.

4 / 5
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गोंगाडीने फक्त 4 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं. मलेशियाविरुद्ध नाबाद 27, श्रीलंकेविरुद्ध 49, बांगलादेशविरुद्ध 40 धावा केल्या होत्या.

5 / 5
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.