Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत संघाची कामगिरी कशी होती? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

आयपीएल 2025 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच अनेक दिग्गजांनी काही संघाची नाव घेत जेतेपद मिळेल असं भाकीत केलं आहे. पण आतापर्यंत झालेल्या 17 पर्वात सहभागी दहा संघांची कामगिरी कशी आहे होती ते जाणून घेऊयात

| Updated on: Mar 13, 2025 | 5:17 PM
चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली या संघाने पाचवेळा ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 साली जेतेपद मिळवलं आहे. तर 2008, 2012, 2013, 2015 आणि 2019 साली उपविजेता राहिला आहे. मागच्या 15 पर्वात 12 वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. (Photo-Instagram)

1 / 10
मुंबई इंडियन्स देखील पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2010  मध्ये मुंबई अंतिम फेरीत पराभूत झाली पण त्यानंतर आपले वर्चस्व कायम ठेवले. 2013, 2015, 2017, 2019, 2020 विजय मिळवला. तर 2010 साली उपविजेत्याव समाधान मानावं लागलं. मागच्या 17 पर्वात 10 वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. (Photo_ PTI)

2 / 10
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2012आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. 2024  मध्ये, तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने 10 वर्षांनी विजेतेपद जिंकले. आता संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आहे. 2012, 2014 आणि 2014 साली विजय मिळवला. 2021 साली उपविजेता ठरला. तर 17 पर्वात 8 वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं.  (Photo- KKR)

3 / 10
2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने त्यांचे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव आयपीएल विजेतेपद जिंकले. 2018 आणि 2024 मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला पण जिंकू शकला नाही. तर 12 पर्वात 7 वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. (Photo- Instagram)

4 / 10
राजस्थान रॉयल्स हा आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा (2008) चॅम्पियन संघ आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली त्याने इतिहास रचला होता. 2022 ते अंतिम फेरीत पोहोचले, परंतु गुजरात टायटन्सकडून त्यांचा पराभव झाला. मागच्या 15 पर्वात 6 प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. (Photo- PTI)

5 / 10
2022 मध्ये गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्याच हंगामात आयपीएल जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता परंतु त्यांना चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला. तीन हंगामात दोन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. (Photo- PTI)

6 / 10
आरसीबी हा आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे. परंतु आतापर्यंत त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला, पण प्रत्येक वेळी त्याला पराभवाचा सामना करावा लागला. आता संघाचा कर्णधार रजत पाटीदार असून पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार आहे. मागच्या 17 पर्वात 9 वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. (Photo- PTI)

7 / 10
2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु मुंबई इंडियन्सकडून त्यांचा पराभव झाला. संघाने ऋषभ पंतला सोडले आहे. श्रेयस अय्यर या संघाचा कर्णधारही राहिला आहे. मागच्या 17 पर्वात 6 वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. (Photo_Instagram)

8 / 10
2014 मध्ये पंजाब किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु केकेआरकडून त्यांचा पराभव झाला. आता गेल्या हंगामात केकेआरला चॅम्पियन बनवणारा श्रेयस अय्यर या संघाचा कर्णधार आहे. 17 पर्वात फक्त दोन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. (Photo- PTI)

9 / 10
लखनौ सुपर जायंट्स मागच्या तीन पर्वात दोन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला आहे. पण जेतेपदाची झोळी रितीच आहे. यंदाच्या पर्वात फ्रेंचायझीने सर्वाधिक पैसे मोजून ऋषभ पंतला संघात घेतलं आहे. त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत.  (Photo- PTI)

10 / 10
Follow us
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.