IND vs AUS Final : भारताने वर्ल्डकप जिंकला तर बीसीसीआयवर होणार पैशांचा वर्षाव, खेळाडूंना मिळणार इतकं मानधन

वनडे वर्ल्डकप स्पर्धा आयसीसीच्या अधिपत्याखाली येते. आयसीसीने वर्ल्डकप विजेत्या संघासाठी 40 लाख डॉलर म्हणजेच 33.25 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. पण ही रक्कम बीसीसीआयच्या खात्यात जमा होणार आहे.

| Updated on: Nov 18, 2023 | 9:16 PM
आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. जवळपास 1 लाख प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी मैदानात हजर असतील. तसेच मान्यवरांची उपस्थितीही असेल.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला 12 वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. भारताने विजय मिळवल्यास बीसीसीआयला कोट्यवधींची रक्कम मिळणार आहे. यामुळे बीसीसीआयच्या तिजोरीत चांगलीच भर पडेल.

2 / 6
आयसीसीने अंतिम विजेत्या संघासाठी 40 लाख डॉलर म्हणजेच 33.25 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. ही संपूर्ण रक्कम बीसीसीआयच्या खात्यात जमा होईल. त्यानंतर बीसीसीआय ही रक्कम विश्वचषक खेळलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना वाटेल.

3 / 6
बीसीसीआय संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बोनस देखील देण्याची शक्यता आहे. बीसीसीआय विराट कोहली, मोहम्मद शमी आणि रोहित शर्माला विशेष मानधन देऊ शकते.

बीसीसीआय संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बोनस देखील देण्याची शक्यता आहे. बीसीसीआय विराट कोहली, मोहम्मद शमी आणि रोहित शर्माला विशेष मानधन देऊ शकते.

4 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असल्याने इतर माध्यमातूनही बीसीसीआयची मिळकत झाली आहे. तिकीट विक्री आणि टीव्ही डिजिटल अधिकारांसह इतर स्रोतातून प्रायोजकत्व मिळालं आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असल्याने इतर माध्यमातूनही बीसीसीआयची मिळकत झाली आहे. तिकीट विक्री आणि टीव्ही डिजिटल अधिकारांसह इतर स्रोतातून प्रायोजकत्व मिळालं आहे.

5 / 6
आयसीसीच्या घोषणेनुसार, उपविजेत्या संघाला 20 लाख डॉलर म्हणजेच 16.62 कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत संघाला 6.65 कोटी रुपये, तर गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघांना 83.12 लाख रुपये मिळतील. तर ग्रुप स्टेज मॅच जिंकणाऱ्या प्रत्येक संघाला 33.25 लाख रुपये बक्षीस मिळेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.