IND vs AUS Final : ऑस्ट्रेलिया विरुद्ध हे पाच फॅक्टर चालले तर विजय नक्की! काय ते समजून घ्या

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. भारताला तिसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं नामी संधी आहे. पण या सामन्यात भारतीय संघाचे पाच प्लान यशस्वी होणं गरजेचं आहे. यापैकी एक जरी प्लान अयशस्वी ठरला तर विजयासाठी खूपच झुंजावं लागेल. चला जाणून घेऊयात याबाबत.

| Updated on: Nov 18, 2023 | 9:45 PM
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने भारताने जिंकले. तर उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. आता भारताने ऑस्ट्रेलिया पराभूत करताच जेतेपदावर नाव कोरलं जाणार आहे. पण हा विजय वाटतो तितका सोपा नाही. त्यामुळे भारताचे पाच प्लान यशस्वी होणं गरजेचं आहे.

1 / 6
रोहित शर्मा या स्पर्धेत आक्रमक खेळी करत आहे. पण साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे अंतिम फेरीत रोहित शर्मासमोर मिचेल स्टार्क आणि हेझलवूडचं आव्हान असणार आहे. जर हे आव्हान यशस्वीरित्या पेललं तर मोठी धावसंख्या उभारता येईल.

2 / 6
एडम झाम्पावर तुटून पडणं गरजेचं आहे. कारण या स्पर्धेत शमीनंतर सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम झाम्पाच्या नावावर आहे. विराट कोहलीला त्याचा सामना करताना अडचण येऊ शकते. त्यामुळे विराट कोहलीने मधल्या षटकात जोरदार प्रहार करून झाम्पाला बॅटफूटवर टाकणं गरजेचं आहे.

3 / 6
वॉर्नर आणि हेड हे ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून देतात. त्यामुळे जसप्रीत बुमराहवर या दोघांना रोखण्याची जबाबदारी असणार आहे. जर पहिल्या काही षटकांमध्ये जसप्रीत बुमराहची ओव्हर चालली आणि विकेट मिळाले, तर ऑस्ट्रेलियावर दबाव राहील.

4 / 6
मोहम्मद शमी जबरदस्त फॉर्मात आहे. अंतिम सामन्यातही त्याची जादू चालली तर ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवणं कठीण होईल. न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीत त्याने 7 गडी बाद केले होते. त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला.

5 / 6
जडेजा आणि कुलदीप यादवला मधल्या षटकांचा भार व्यवस्थितरित्या पेलावा लागणार आहे. जडेजाने   आणि कुलदीपने  गडी बाद केले आहेत. त्यामुळे स्कोअर रोखण्यापासून विकेट काढण्याची जबाबदारी या दोघांवर असेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?.
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ.
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ.
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप.
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.